चिलपिंपरी गावात नांदेड प्लॉगर्स तर्फे प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती अभियान
जिल्हा प्रतिनिधी /राहुल कोलते नांदेड टीम नांदेड प्लॉगर्स " ने "जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी ता. मुदखेड" येथील प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान आणि स्वच्छ्ता मोहिमेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून…
जनता हायस्कूल नायगाव च्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न…..
नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नायगाव - एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल नायगाव च्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा बॅच सण 1961- 62- 63 चा दि. 2/1/2025 रोजी कै.बळवंतरावजी चव्हाण सभागृह…
नांदेड जिल्हा क्षयरोग रँकिंग मध्ये महाराष्ट्रात पहिला – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख
जिल्हा प्रतिनिधी/राहूल कोलते नांदेड- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू आहे. 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत हा उद्देश पूर्ण करण्यासाठी…
तहसीलदार गायकवाड यांची माफियावर करडी नजर; राहेर येथे वाळू उपसा करणारे साहित्य जप्त.
नायगाव प्रतिनिधी )अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील राहेर येथे दि. 6 जानेवारी रोजी रात्री उशिरा गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी महसूल विभागातील…
देशात लवकरच पहिली बुलेट ट्रेन धावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सबका साथ, सबका विकास,विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार... नवी दिल्ली : देशभरात हायस्पीड रेल्वेची वाढती मागणी आणि आपल्या सरकार अंतर्गत रेल्वे क्षेत्रात होत असलेल्या ऐतिहासिक बदलांमुळे ती वेळ दूर…
माळेगाव यात्रेत सोनबा राम अंबिरे धानोरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला
नांदेड जिल्हा प्रतिनीधी/उद्धव मामडे नांदेड - येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी तालुका लोहा येथील दीप रोहीदास कागणे या पहेलवानाने जिंकली…
आपले मानवधिकार फाउंडेशन तर्फे संजीवकुमार गायकवाड सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी/राहूल कोलते नांदेड :दि.७.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपले मानवधिकार फाउंडेशन मुंबई यांच्या तर्फे राज्यातील निर्भीड रोखठोक पत्रकारांची निवड करून त्यांना दर्पण दिनाचे ओचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात येत असतो…
ग्रामपंचायत च्या निधीतून मारलेल्या बोरला पाच वर्ष होऊन देखील अद्याप मिळेल नागरिकांना पाणी….
ग्रामपंचायतच्या अजब कारभारावर नागरिकांत असंतोष. नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील मोजे हुस्सा येथे सन 2018 -19 मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विकास निधीतून अंदाजीत 12 ते 13 लाख रुपये…
गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा – जिल्हाधिकारी
जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनाचा कार्यक्रमसंपन्न नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :दि.७.जानेवारी :- बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) अर्थात कुत्रीम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे…
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणे आता सोपे होणार – गृहमंत्री अमित शहा
इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे स्तरावर सर्व देशांच्या पोलिसांमध्ये समन्वय साधणारी ही संघटना असून, यात 195 देशांच्या तपास यंत्रणा सामील नवी…