5 सप्टेंबर रोजी खा. श्री राहुल गांधी व मलिकार्जुन खर्गे यांनी नायगाव येथे चव्हाण कुटुंबीयांची सात्वानपर भेट घेणार..
नांदेड प्रतिनिधी अशोक वाघमारे नांदेड - दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना सात्वान पर भेट 5 सप्टेंबर रोजी…
अखेर ..प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भास्कर भिलवंडे यांना न्याय दिला शरदचंद्रजी पवार गटाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड
नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे नायगाव - गेल्या पंधरा वर्षांपासून पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रस्थापित आले आणि निघून गेले मात्र नायगाव मतदारसंघात संयम अन् संघर्ष करणारे राष्ट्रवादीचे शिलेदार भास्कर…
गोल्ला -गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुका कार्यकारणी समाजकार्यात महाराष्ट्रात अग्रेसर – प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आकमवाड
बाबाराव जरगेवाड, अभिषेक बकेवाड यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या कडून सत्कार... जिल्हा समन्वयक/माधव काईतवाड नांदेड - हिमायतनगर गोल्ला-गोलेवार यादव महासंघ ता. हिमायतनगर च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा…
अर्जापुर येथून हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन : इटीएस मोजणी करण्याची मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील बिलोली तालुक्यात कुंपणच शेत खात असल्याचा प्रत्यय.बिलोली तहसिल कार्यालयातील गौण खनिज विभागातून मुरूम माफियांना मोठे पाठबळ मिळत असल्याचं सर्वज्ञात आहे.सातबारा,वाहनाचे क्रमांक, वाहतूक स्थळ…
बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा..सचिन कासलीवाल
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्ह्यात व राज्यामध्ये बेकायदेशीर रित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता त्याचवेळी आपल्या वितरकांमार्फत बाजारामध्ये अनेक कृषी सेवा…
तालुकास्तरीय मुलींच्या खो खो क्रीडा स्पर्धेत कृष्णा विद्यालयाचे प्रथम क्रमांकाचे यश
मुदखेड /प्रतिनिधी राहुल कोलते मुदखेड - कृष्णा विद्यालयाच्या भव्य प्रांगणात तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयाने भाग घेतला होता सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात कृष्णा…
कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत देशी विदेशी दारू विक्री जोमात
नायगाव प्रतिनिधीअशोक वाघमारे नायगाव - कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीसांच्या आशिर्वादाने अनेक ठिकाणी देशी विदेशी दारू अवैध विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. संबंधित पोलीस अधीक्षक व उत्पादन…
रविंद्र चव्हाण यांना खासदार करणे हीच खरी श्रद्धांजली – काँग्रेस प्रवक्ता विशाल पवार यांचे प्रतिपादन
जिल्हा प्रतिनिधी प्रतिनीधी/ नागेश पलपवार नांदेड - मागील काही दिवसापर्वीच नांदेड जिल्ह्याचे बलाढ्य नेते भाजपवाशी झाले असता त्यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस हि मोडकळीस आली असताना त्यावेळी स्व.खासदार वसंतराव चव्हाण…
नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार वसंत पाटील चव्हाण यांचे दुःखद निधन….
नांदेड/ प्रतिनिधी/ अशोक वाघमारे नांदेड - ग्रामीण भागातून राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे लोकनेते मा.खासदार वसंतराव पा.चव्हाण हे नायगाव ग्रामपंचायतचे सदस्य, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य, विधान…
गुरुवर्य ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर व गोल्ला गोलेवार महासंघाचे प्रांत अध्यक्ष मा भूमन्ना अक्कमवाड यांनी घेतले मा.मुख्यमंत्री,खासदार अशोक चव्हाण यांची भेट.
गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या महत्वकाक्षी विषयावर देखील चर्चा संपादक अभिषेक बकेवाड/ नांदेड -राष्ट्रसंत गुरूवर्य ह.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांचे सोबत गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर…