भारतीय पिछडा शोषित संघटनेचे धरणे आंदोलन संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड /मंडल सप्ताहची सुरूवात दि. 7 ऑगस्ट पासून करण्यात आली. याच सप्ताहानिमित्त आज दि. 10 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ओबीसीची जातनिहाय…
चंद्र केवळ १५० किलोमीटर अंतरावर; २३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार,
२३ ऑगस्टला चंद्रयान उतरणार, लोकतंत्र न्युज,नवी दिल्ली इस्रोने सोमवारी (दि. १४) तिसऱ्यांदा 'चंद्रयान-३'ची कक्षा घटवली. यामुळे आता चंद्रयान १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत आले आहे. म्हणजेच चंद्रयान आता…
नांदेडमध्ये बनवलेले ध्वज देशभर फडकवले जाणार;लाल किल्लावर फडकतो नांदेडचा तिरंगा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणार आहेत. यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सुमारे 1,800 व्यक्तींना 'विशेष पाहुणे' म्हणून समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित…
शिंदे गटातील १० आमदार नाराज ५ आमदार ठाकरे गटात जाण्यास इच्छुक
मुंबई : शिंदे गटातील १० आमदार नाराज ५ आमदार ठाकरे गटात जाण्यास इच्छुक आहेत,राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेतील (शिंदे गट) दहा व इतर पाच असे पंधरा आमदार नाराज आहेत. हे सर्व…
जनतेच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी भारत जोडोनंतर आता लोकसंवाद पदयात्रा यशस्वी करा – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
नांदेड प्रतिनिधी/ नांदेड - भारत जोडो यात्रेचा इफेक्ट कर्नाटकच्या निवडणुकीत दिसून आला देशभरात काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे . वातावरण मतात परिवर्तित व्हावे व पुन्हा देशात इंडिया आघाडी ,राज्यात महाविकास आघाडीचे…
हुजपा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण: 2020 कार्यशाळेचे आयोजन
हिमालयाच्या तगजरगेवाड बाबाराव हिमायतनगर-हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांहसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण: 2020 अंमलबजावणीच्या अनुषंगाने एक…
दोन तोंड व आठ पायाचे वगार देणाऱ्या म्हशीचे वाचले प्राण . डॉ.सोनटक्के यांच्या प्रयत्नाला आले यश!
हिमायतनगर ता.प्रतिनिधी / बाबाराव जरगेवाड सिरंजनीकर हिमायतनगर : दोन तोंड व आठ पायाचे वगार देणाऱ्या म्हशीचे वाचले प्राण.डाँ.सोनटक्के यांच्या प्रयत्नाला मिळाले यश. हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथील शेतकरी अणिल सुर्यवंशी…
एसपींचे आदेश धाब्यावर; वाई बाजारात खुलेआम वरली-मटका सुरू!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :दि.3.अवैध धंदेवाल्यांना कुणाचे अभय? महिनाकाठीचे लाखोचे कलेक्शन कुणाच्या खिशात?वाई बाजार येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे,गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे,त्याचबरोबर अवैधधंद्यांना आळा घालणे व त्यावर कडक कारवाई…
विश्व शांती बुद्ध विहार वसंत भूमी छत्रपती शाहू महाराज नगर नायगांव येथे ”बुद्ध आणि त्यांचा धम्म “ग्रंथ वाचनास प्रारंभ
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव : नव्यानेच निर्माण झालेल्या विश्व शांती बुद्ध विहार वसंत भूमी परिसर चे उद्घाटन,पंचशील ध्वजा रोहन , पिंपळ वृक्ष रोपण "बुद्ध आणि त्यांचा धम्म "या…