मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षते खाली नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीची विस्तारित कार्यकारणीची बेठक संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - आज काँग्रेस पक्ष कार्यालय नांदेड येथे मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची विस्तारित बैठक…
नांदेड जिल्ह्यात दिनांक 21 व 22 जानेवारी रोजी मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य यांची मागणी.
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात व विदेशात सुद्धा हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा…
कळमनुरीत ओबीसीला उमेदवारी मिळण्यासाठी इंडिया आघाडीचे मा.शरद पवार,मा.उध्दवजी ठाकरे व मा.नानाजी पटोले यांना मागणीसाठी शिष्टमंडळ मुंबईला रवाना
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी हिंगोली - कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा ओबीसींचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघात सन १९५२ पासून ते २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ओबीसी जातीचे उमेदवार निवडून…
इंडिया आघाडीचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री मा.शरद पवार यांची बारामती येथे ॲड.सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने घेतली भेट
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी हिंगोली - हिंगोली आणि माढा लोकसभा मतदारसंघातून धनगर समाजाला इंडिया आघाडीने उमेदवारी द्यावी यासाठी इंडिया आघाडीचे दिग्गज नेते माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.शरद पवार …
रोहीपिंपळगाव प्रकरणातील आरोपीला फाशी द्या-अशोकराव चव्हाण यांची मागणी
पीडित कुटुंबाचे केले सांत्वन नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - रोहीपिंपळगाव प्रकरणातील नराधमाला तातडीने अटक करून सदर खटला द्रुतगतीने चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असे आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी…
श्री गुरु गोविंद सिंघ जी यांचे विचार हेच विश्व बंधूभावचे मुळ आधार डॉ.विजय सतबीर सिंघ
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शहरातील गुरुद्वारा येथे डॉ.विजय सतबीर सिंघ प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड येथे साहिव श्री गुरु गोबिंदp सिंघ जी महाराज यांच्या प्रकाश गुरुपुरव निमित्त आयोजित…
हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..
हिमायतनगर तालुक्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पो. नि. बि.डी.भुसनुर सह चौधरी, जाधव यांची बदली.. हिमायतनगर प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव हिमायतनगर -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. शशिकांत महावरकर…
स्व. ऋषिकेशला न्याय देवतेची खरी श्रद्धांजली – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड
जिल्हा प्रतिनिधी नांदेड/ नांदेड - गोल्ला गोलेवार यादव समाजातील सावरखेड येथील 11 वर्षीय ऋषिकेश आपतवाड यांची 2017 ला अत्याचार करुन निर्घृण खून केला होता. सदरील निर्दयी घटनेमुळे सगळीकडे हळहळ…
ऋषिकेश आपतवाड ची अनैसर्गिक कृत्य करून हत्या करणाऱ्या नाराधमांना बिलोली अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली….
गोल्ला गोलेवार यादव जमाजात आनंदाचे वातावरण निर्माण संपादक/ अभिषेक बकेवाड नांदेड - नायगाव सहा वर्षापूर्वी अकरा वर्षांच्या एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केल्याप्रकरणी गिरीष गंगाराम कोटेवाड रा. मराठा…
आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयास सीटूचा घेराव
आशांच्या मागण्यासह विविध घोटाळ्यांच्या गगनभेदी घोषणांनी केला महापालिकेचा केला उद्धार नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने दि.१६ रोजी नांवाशमनपाच्या आयुक्त आणि अतिरिक्त…