भारत सरकार हे बेट आपल्या ताब्यात घेणार, सैन्यासाठी लष्करी तळ उभारण्याच्या हालचाली
नवी दिल्ली - लक्षद्वीप प्रशासन लक्षद्वीप समुहातील एक बेट बित्रा याचे अधिग्रहण करण्याचा विचार करीत आहे. संरक्षण दलासाठी सुरक्षेसाठी हे बेट महत्वाचे असल्याने सरकारने ते ताब्यात घेण्याचा विचार केला…
ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश. काेट्य वधी रुपयांचा गंडा.धाराशिव,बीड,नांदेड मधील आराेपीवर गुन्हा दाखल.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राज्यात शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या मोठ्या रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तपासात धाराशिवसह बीड,नांदेडमधील पाच…
कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त; पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई
दारुड्या नवऱ्या पायी त्रस्त असलेल्या महिला कडून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे अभिनंदन श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी/ माहूर -तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्या शेजारी चालत…
शिष्यवृत्ती परीक्षेत “मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव चे विद्यार्थी चमकले…!
नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे ) नायगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिलेनियम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले.…
नांदेड मध्ये भारत देशातील पहिले किन्नर भवन उभारणार – खा.डॉ.अजित गोपछडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :दि.१९.समाजातील एक वंचित घटक म्हणून ज्या किन्नरकडे पाहिले जाते त्यांचा सामाजिक दर्जा वाढवा.त्यांना प्रतिष्ठा मिळावी या अनुषंगाने खा. डॉ . गोपछडे यांनी यशस्वी प्रयत्न केले…
मूलभूत प्रशिक्षण सिपाही/ट्रेड्समन क्रम संख्या-01 च्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दिनांक 11 जुलै 2025
मुदखेड प्रतिनिधी राहुल कोलते मुदखेड - येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण संस्थान, सेंट्रल ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक भव्य दीक्षांत व शपथविधी समारंभाचे आयोजन करण्यात आले. या दीक्षांत समारंभात एकूण…
राज्य शासनाचे ‘मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स’ धोरण; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून मंत्री पंकजा मुंडे यांचा सकारात्मक निर्णय.
मुंबई - राज्यातील शाश्वत शेती आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर निर्बंध आणण्याच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी विधानभवन येथे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सार्वजनिक…
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे भाजपात
राष्ट्रवादीला मोठा धक्का, किनवट बाजार समिती सभापतींसह ८ संचालकांचाही प्रवेश प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व खा. अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती नांदेड प्रति हरजिंदर सिंघ संधू नांदेड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
येरे येरे पावसा तुला देतो पैसा” शेतकरी राजाना पावसाची प्रतीक्षा……
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी पावसाचे अति प्रत्यक्षात असल्याचे दिसून येत आहे. पावसाने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते पूर्ण महिना सातत्य जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील ७० ते…
तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग
तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल, विना नंबरच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू तस्करी श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी माहूर - तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून…