बोगस काम करणाऱ्या कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करा -स्वाभिमानी ब्रिगेड
सिरजखोड रस्त्यावरील नवीन पुलाला पडल्या भेगा नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे सिरजखोडला जाणाऱ्या रस्त्यावर नुकतेच बनवण्यात आलेल्या पुलाच्या…
उमरी नगरपरिषदने मालमत्ता कर दरात वाढ केल्याने शहरवासीयांत तिव्र नाराजी
उमरी ता.प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी :-नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेकडून शहरातील मालमत्ता धारकांचे सर्वे करून मोठ्या प्रमाणात महानगरपालिके पलीकडेही जुलमीकर आकारण्यात आला असून हा जुलमीकर मान्य नसल्याचे नागरिक यातून तीव्र…
हुंडा ग.प.शंकर बापुराव शिंदे यांचा ऊस शाॅटसर्किटने हजारो टन जळुन खाक
शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची मागणी उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी : तालुक्यातील हुंडा ग.प. गावातील होतकरू शेतकरी शंकर बापुराव शिदे यांचा गट क्रमांक 159 या मधील ऊस अचानक पेट…
माहूर येथील मेळाव्यास गोल्ला गोलेवार यादव समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - गोल्ला-गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा समाज मेळावा, समाज भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व व्यसन दहन कार्यक्रम 11 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रसंत…
नायगाव विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार मा.श्री शिवराज पाटील होटाळकर यांचे मतदारसंघात दौरे
नायगाव प्रतिनिधी / सटवाजी मोदलवाड नायगाव - कारेगाव ता.धर्माबाद जन आशिर्वाद दौऱ्या दरम्यान भेट दिली यावेळी गावातील जेष्ठ नागरिक युवा तरूण मंडळी उपस्थित होते.गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत केले..…
मौजे हुस्सा येथील काशी तीर्थ यात्रा दर्शन केलेल्या भाविकांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमात आमदार राजेश पवार यांच्या ऐवजी त्यांच्या सुपुत्रावर भागविला कार्यक्रम….
नायगाव प्रतिनिधी अशोक वाघमारे. नायगाव मतदार संघातील मागील आठवड्यामध्ये हजारो भाविकांनी काशी तीर्थ दर्शन यात्रा आमदार राजेश पवार यांच्या संकल्पनेतून केले आहे. त्याच अनुषंगाने हुस्सा येतील एकूण 52 भाविकांनी…
देशासाठी धर्मासाठी सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजेत – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी मा. बापूसाहेब कौडगावकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन…
नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे नायगाव - हिंदू धर्मात आठरापगड जाती आहेत असूद्या मात्र जेव्हा धर्मावर संकट येत असेल तर सर्व हिंदू बांधव एकत्र आले पाहीजे असा मौल्यवान संदेश सुप्रसिद्ध…
भरोसा दिल से, भाजपा फिर से हृदयातून विश्वास – पंतप्रधान नरेंद्र मोदी
हरियाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि पक्षांतर्गत संघर्षामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाल्याचा आरोप केला, विशेषत: हरियाणात, जिथे भूपिंदरसिंग हुडा आणि त्यांचा मुलगा दीपेंद्र…
-10 दिवसांत निवडणुकांसाठी जागावाटप अंतिम निर्णय – शरद पवार
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी घोषणा केली की महाविकास आघाडी (MVA) युती येत्या 8 ते 10 दिवसांत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या जागावाटप…
विभागस्तर कुस्ती स्पर्धेत हुतात्मा पानसरे हायस्कूलचे प्रीती राठोड द्वितीय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर मार्फत दिनांक १ ऑक्टोबर २०२४ जिल्हा क्रीडा संकुल लातूर…