अयोध्या येथून पूजित अक्षता कलश माहूर येथे पोहोचले.
२८ रोजी भव्य शोभायात्रा मिरवणुकीच्या माध्यमातून रामभक्तांना अक्षत निमंत्रण माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी माहूर - नववर्षातील २२ जानेवारी रोजी श्री राम जन्मभुमी अयोध्या नगरीत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात…
सत्यशोधक चित्रपटाची रविवारी नांदेडला बैठक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते मा. सुनील शेळके हे रविवार दिनांक 24 डिसेंबर ला दुपारी 3 वाजता नांदेड येथील राजमुद्रा न्यूज लाईव्ह स्टुडिओ, दुसरा मजला, बजाज…
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनानंतर;
नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते "मायेची ऊब २०२४ ब्लॅंकेट" वाटपाला सुरुवात* नांदेड जिल्हा प्रतिनिधी/विजयसिंह हजारी नांदेड - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर नांदेडभूषण संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या…
कॉंग्रेसने समाजात तेढ निर्माण केले – चंद्रशेखर बावनकुळे
महाविजय-2024 : नांदेड लोकसभा प्रवास नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -कॉंग्रेस पक्षाला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, 65 वर्षे सत्तेत राहूनही कोणत्याही समाजाला न्याय मिळवून दिला नाही. समाजासमाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण…
हॉटेल,खानावळ,ढाब्यावर अवैधरित्या दारु विक्रीचे गुन्हे दाखल
मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई भेसळ व बनावट दारू विकणाऱ्या वाईन मार्ट वर कारवाही करण्याची जनतेतून मागणी नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - दि.22 नांदेड…
एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा पर्याय हा नैसर्गिक व न्याय्य अधिकारः अशोक चव्हाण
नांदेड शहर प्रतिनिधी/ नांदेड - दि. २२ डिसेंबर २०२३: एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडबल्यूएसचा पर्याय देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवला असून, हा त्या उमेदवारांचा नैसर्गिक…
५० जणांच्या खाजगी मालमत्तेत माहूर आगार प्रमुख यांनी सोडले घाण पाणी.
नागरिकांच्या आरोग्यासह मालमत्तेस गंभीर धोका! माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर : राज्य परिवहन महामंडळ आगार माहूरच्या संरक्षक भिंती लगतच्या महात्मा फुले नगर मधील पत्रकार गजानन भारती यांच्यासह तब्बल ५०…
मराठा आरक्षण दिले नाही, तर राज्यात कुठल्याच निवडणूक होणार नाही! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
मुंबई - मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मराठा आरक्षणाबद्दल जे काही भाष्य केले आहे, त्यात अधिक स्पष्टतेची गरज आहे. नुसत्या घोषणांना आता मराठा समाज फसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले, परंतु त्या दरवाजाला…
मनोज जारंगे पाटील 24 डिसेंबरचा हट्ट धरू नये असे राज्य सरकारनी जरांगेना खडसावल तर मराठ्यांना सरसकट आरक्षण देणे अशक्य…
मुंबई - मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री…
साहिबजादे यांच्या बलिदानास (शहादत) ला समर्पित विशेष सर्वधर्म सम्मेलनाचे आयोजन.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड तर्फे, आदरणिय पंजप्यारे साहिबान यांच्या सरप्रस्ती मध्ये, डॉ. विजय सतबीर सिंघ जी प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या प्रमुख उपस्थिती…