दिघी येथील रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालय मध्ये मागणी.
हिमायतनगर/ प्रतिनिधी. हिमायतनगर - नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी या…
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे धर्माबाद तालुक्यातील मयत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या वारसाना नवीन पीक कर्ज मिळवून द्या – गणेश गिरी यांची मागणी
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीक कर्ज योजनांचा लाभ द्या...नागनाथ माळगे नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार…
नायगांव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील विद्यार्थी व महिलांना विविध प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे ; प्रा. रवींद्र चव्हाण यांची बिलोली व धर्माबादच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे मागणी
नायगांव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री…
शिक्षक संघटनेच्या अनुदानित कर्मचाऱ्यांना प्रचलित वाढीव टप्पा देण्यात यावा या आंदोलनास जाहिर पाठिंबा – प्रा.रविंद्र वसंतरावजी पा.चव्हाण
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - महाराष्ट्रातील अनेक शिक्षक अनेक दिवसांपासून…
ओबीसींनी राजकीय लढा देवून आरक्षण अबाधित ठेवले पाहिजे -अॅड. आंबेडकर
नांदेड येथे ओबीसी संवाद बैठक संपन्न... गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रांत अध्यक्ष…
परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …!
कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण..रविवारी सेमिनाचे आयोजन..! नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड…
उमरी तालुक्यातील भारत फायनन्स कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून गोरगरीब महिलांची फसवणूक…
भारत फायनान्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा - शेख आरीफ निमटेककर.…
समाज कल्याण विभागाच्या योजना प्रमाणिकपणे राबविण्याची गरज…संजीवकुमार गायकवाड
जाचक अटीमुळे लाभार्थी अडचणीत नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - केंद्र शासनाच्या…
गंगनबीड फाटा ते कुंटूर कडे येणाऱ्या रस्त्यावरील नाल्याचा फुल तुटला त्यावरच गुत्तेदारांनी बनवला रस्ता अपघात होण्याची शक्यता.
नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे नांदेड - नायगावण कुंटूर वर्णने मध्ये गंगा…
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून…