नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे राजेश पावडे इच्छुक!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे हे इच्छुक असून त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. नांदेड उत्तर विधानसभा…
एका इंस्टाग्राम रीलचे चित्रीकरण करत असताना चुकून एक्सलेटर दाबल्याने 23 वर्षीय महिलेचा मृत्यू.
संभाजीनगर - इंस्टाग्राम रीलचे चित्रीकरण करत असताना चुकून एक्सलेटर दाबल्याने महाराष्ट्रातील महिलेचा कठड्यावरून पडून मृत्यू झाला ,सोमवारी दुपारी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका इंस्टाग्राम रीलचे चित्रीकरण करत असताना एका…
प्रति पंढरपूर असलेल्या मंदिर परिसरात वृक्षांची लागवड
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील रुई(बु.) टी पॉईंट येथे स्थापन करण्यात आलेल्या मंदिराच्या ठिकाणी जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते, याठिकाणी पिण्यासाठी पाणि नसायचे,चोऱ्या व्हायच्या आशा जंगलाच्या जागेला…
शाळेनी घडविले,कर्मानी बिघडविले – प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
नांदेड - शाळा हे संस्काराचे विद्यापीठ असते. शाळेतूनच माणूस शिकून मोठा अधिकारी व सूज्ञ नागरिक होतो. आजतागायत कोणीही शाळा न शिकलेला व्यक्ती मोठा होऊ शकला नाही.अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक ,मंत्री,…
अर्धवट रस्त्यामुळे साचले पाण्याचे तळे.
उमरखेड ता.प्रतिनिधी : मनोज राहुलवाड उमरखेड - ढाणकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने बस स्टॉप येथून गांजेगाव कडे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत चालू असलेले रोड चे काम, शहरानजीक छत्रपती…
नवीन शैक्षणिक वर्षातही आश्रमशाळा वेळापत्रकाचा मुद्दा ऐरणीवर…!
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची नियमित वेळ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० अशी होती. परंतु गेल्या वर्षीपासून ती वेळ सकाळी ८:४५…
नक्षलवाद संपवण्यासाठी नक्षलवाद्यांना मारण्याचा सरकारचा हेतू नाही – गृहमंत्री विजय शर्मा छत्तीसगड
छत्तीसगड - डिसेंबर 2023 मध्ये छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून, नक्षलविरोधी कारवायांना वेग आला आहे - कॅलेंडर वर्ष 2024 च्या सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, राज्यात 136 माओवाद्यांचा बळी गेला आहे. राज्याचे…
कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेन अपघातात 9 मृतांमध्ये 2 रेल्वे कर्मचारी ; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली जखमींची भेट.
पश्चिम बंगाल - कांचनजंगा एक्सप्रेस, पश्चिम बंगाल ट्रेन अपघातात ट्रेन आगरतळा ते सियालदहला जात असताना सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेन अपघात स्थळी परिस्थितीचा…
वादळीवारे अन विजाच्या कडकडाटासह पावसाची हजेरी,
वादळीवारे अन विजाच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची गजानन चव्हाण यांनी घेतली भेट, शेतकऱ्यांना मोबदला देण्याची केली मागणी. नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे नायगाव - सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत…
फादर्स डेच्या पूर्वसंध्येला अकादमीमध्ये ड्युटीवरील वडील IAS मुलीला सलाम करतात
फादर्स डेच्या पूर्वसंध्येला पोलीस अधीक्षकांनी तिची मुलगी एन उमा हराठी, प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी यांना अभिवादन केले. उमा हाराठी यांनी 2022 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली…