खा. प्रतापराव पा चिखलीकर यांच्या उपस्थितीत नायगाव मतदारसंघा सह शहरांमध्ये गाव चलो अभियानला मोठा प्रतिसाद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी अशोक वाघमारे नाांदेड - नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व व अग्रेसर पणे सामाजिक भूमिका जोपासणारे गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली गाव चलो अभियान !…
इंडिया आघाडीला मोठा धक्का, देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत श्रीमंत महिला आणि माजी खासदार भाजपच्या वाटेवर…?
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजरने आपल्या जुन्या मित्रपक्षांना एकत्र करण्यासाठी कंबर कसली आहे. एनडीएमधून बाहेर पडलेले अनेक पक्ष आता पुन्हा एकदा…
अंकुश मोरे यांना काँग्रेस यूवक तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात यावी.
अंकुश मोरे मित्रमंडळ यांचा लोकप्रतिनिधी जवळगावकर यांच्या कडे आग्रह.! हिमायतनगर ता.प्रतिनीधी जरगेवाड बाबाराव हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी तेथील यूवा तरून अंकुश मोरे यांनी कमी कालावधीत आपल्या पक्ष वाढविण्यासाठी अनेक पध्दतीने…
जेष्ठ स्वतंत्र सेनानी आबासाहेब देशमुख लहानकराचे कार्य अनमोल आहे!..माजी कुलगुरू डॉ कल्याणकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शिवाजीनगर चौकातील स्वांतत्र सेनानी कै आबासाहेब देशमुख लहानकर यांच्या ३४व्या पुण्यस्मरणा दिनाच्या कार्यक्रमा निमित्त प्रतिमेस माजी कुलगुरू डॉ एन व्ही कल्याणकर व डॉ.साहेबराव मोरे,एन.जी.देशमुख,संजय…
उप अभियंतासह सहाय्यक अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे बारूळच्या तळ्याचे पाणी रुई बु पर्यंत शेतकऱ्यांना मिळेना !!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -नायगाव पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यासह संबंधित सहाय्यक अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे बारूळच्या मनावर प्रकल्पाचे पाणी रुई पर्यंतच्या शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात…
कुंचेली येथे पन्नासवा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व आम्ही वारकरी परीवार शाखा बोर्डाचे अनावरण
नायगाव तालुका प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील मौजे कुंचोली येथे श्री हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंचेली ता. नायगाव येथे ( दि. 8 फ्रेबु.२०२४ पासुन अखंड…
भोकर उमरी रस्त्यावरील अपघातात एकाच घरातील पाच जागीच ठार.
भोकर प्रतिनिधी गोविंद चिखलवाड. भोकर - वरून उमरी कडे जात असलेल्या चार चाकी वाहनाचा समोरील टायर फुटल्याने चालकाचा गतिवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच जण जागी ठार झाले. वाहन हळदा…
बांधकाम साहित्याचे वाढले भाव!अन् शासन करते ग्रामीण-शहरी भेदभाव
घरकुल बांधवे कसे,या विवेचनेत ग्रामीण भागातील लाभार्थी बेजार नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यात घर बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडल्याने व शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेत ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थीना…
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मांडली भूमिका…भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता
नवी दिल्ली - अमेरिकेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सध्या अमेरिकेत निवडणुकांचे वातावरण आहे. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षांमध्ये प्रायमरी निवडणुका सुरु आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या भारतीय वंशाच्या…
निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे ;पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा…?
एका सर्व्हेतूनही हेच चित्र समोर आले आहे मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे-पवार एकत्र आले. मात्र अडीच वर्षात उद्धव…