सरसगट पंचनामे करून आर्थिक मदत द्या-तालुक्यातील शेतक-यांची तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे उमरी:-सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तालुक्यात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाली.शेतकऱ्यांचे सरसगट पिके नष्ट झाले.त्यात वरील धरणात शंभर टक्के भरल्याने गोदावरी नदीतून पाणी पोचमपाड धरणात सोडावे लागले.त्यामध्ये गोदावरी…
मा.पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांचे विशेष पथकाने संशयित राशनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक किंमती अंदाजे 24,85,000/-रुपयांचा मुददेमाल घेतला ताब्यात
जिल्हा प्रतिनिधी/उद्धव मामडे नांदेड:- नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.श्री.अबिनाशकुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदयानुसार कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुशंगाने दिनांक 19/09/2024 रोजी मा.…
सोमवारी किसान जनआंदोलनाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लाखोच्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होण्याचे सचिन कासलीवाल यांचे शेतकऱ्यांना आवाहन नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या पुढाकारातून…
भाजपला राम राम करत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केले काँग्रेसमध्ये प्रवेश….
नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे नांदेड - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा…
छत्तीसगडमधील 2026 पर्यंत नक्षलवाद संपवेल – गृहमंत्री अमित शाह
नक्षल हिंसाचारातील ५५ पीडितांची घेतली भेट नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे, शस्त्रे टाकण्याचे आणि आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित…
शहरातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावरील अंतर्गत रस्त्याच्या मॅचींगचे काम कुणाचे?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - दि.२०.जिल्यातील धर्माबाद शहरातून दोन्ही बाजूने जाणाऱ्या राज्य रस्त्यावरील शहरातील अंतर्गत रस्त्याच्या रोड मॅचिंगचे काम हे वर्ष झाले तरी अखेर कोणाचे हे कोडे धर्माबाद…
PMAY ग्रामीण चा नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संवर्गासाठी किमान सात ते नऊ हजार उद्दिष्ट एवढा द्या.– मा. श्री.विठ्ठल पाटील गवळी. यांची मागणी.
नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे नांदेड - जिल्ह्यातील अल्पसंख्यांक संवर्गासाठी PMAY ग्रामीण अंतर्गत 2021- 22 चा वर्षात किमान 97 हजार उद्दिष्ट एवढा देण्यात यावा नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थीसाठी 23 हजार 625 इतका…
श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्यावतीने स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप
रांगोळीतून 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हा स्त्री समानतेचा सामाजिक संदेश माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी दि.१९ सप्टेंबर- अनेक वर्षाची धार्मिक उत्सव परंपरा लाभलेल्या श्री कपिलमुनी गणेश मंडळ, कपिलेश्वर मंदिर वार्ड क्र. ०१…
खून,गँगरेपचा प्रयत्न व फाशी अशा तीन वेगवेगळ्या घटनेने धर्माबाद तालुका हादरला!
खून,गँगरेपचा प्रयत्न व फाशी अशा तीन वेगवेगळ्या घटनेने धर्माबाद तालुका हादरला! खूनाचा तपास लावला एकाच दिवसात वेगवेगळ्या संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांची ठाण्यात भेट! नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील…
स्वच्छता ही सेवा अभियानात नागरिकांचा सहभाग आवश्यक -गिरीश महाजन
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शहरातील मोठया प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व…