राष्ट्रीय यादव महासभेच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची नियुक्ती.
ई.स.२०१६ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदा पासून सुरुवात.... शहर प्रतिनिधी/ लक्ष्मण भैरेवाड नांदेड - नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बक्केवाड यादव यांची राष्ट्रीय यादव महासभा…
मेळगावच्या सरपंचपदी भारतबाई महिपाळे यांची निवड
नायगाव प्रतिनिधी / अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील मेळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. भारतबाई अशोक महिपाळे यांची शुक्रवारी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील वसतमे हे होते. …
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कडून श्री वसंतराव चव्हाणच नाम है कॉफी……
नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नांदेड - लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नायगावकरांचे नाव हे सर्वस्वी असल्याचे संबंध जिल्ह्यातील गोरगरीब व सामान्य मतदार यांच्याकडून सांगण्यात येत आहे श्री वसंतराव चव्हाण…
बरबडा परिसरात अवैध रीती उत्खनन करणारे गुडगुडी ट्रॅक्टर मंडळ अधिकारी व तलाठ्याने पकडले
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे बरबडा परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असते. शुक्रवार दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती…
वंचित च्या वतीने जिल्हाधिकारी यांना आंदोलन करण्या संबधी चे निवेदन….
नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे नांदेड - महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा अधिकार (RTE) या कायद्याअंतर्गत बदल केला असुन यामध्ये एक किलोमीटर परिसरातील शासकीय अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही…
फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने जागरूक होणे गरजेचे विभागीय अध्यक्ष बालाजी लांडगे यांचे आवाहन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - विविध व्यवहारातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या छत्रपती संभाजी नगरचे विभागीय संघटक बालाजी लांडगे यांनी केले.ते…
ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा २२ मार्च रोज शुक्रवारी जिल्हास्तरीय मेळावा
राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ मार्च रोज…
जागतिक महिला दिन महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे- सौ.भाग्यश्रीताई ऋतुराज हलगेकर
आलापल्ली शहर प्रतिनिधी: शंकर मुत्येलवार आलापल्ली - महिला बचत गट व लोकमत महिला सखी अंतर्गतजागतिक महिला दिनानिमित्त गोड मोहल्ला आलापल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन तिवाडे यांच्या भव्य पटांगणात करण्यात आले .या…
लग्न करणाऱ्या जोडप्यांना सरकार देणार २५ हजार रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
‘कन्यादान योजना’ काय आहे...? मुंबई - लग्न सोहळा म्हटला की अलीकडे साखरपुडा, प्री वेडिंगपासून ते हळद, मेहेंदी, लग्न, रिसेप्शन, पूजा, गोंधळ, आणि पुढच्या कितीतरी गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चाचा डोंगर डोळ्यासमोर उभा…
आजपासून लागू झालेली आदर्श आचारसंहिता म्हणजे काय…?
नवी दिल्ली - आदर्श आचारसंहिता, जी आजपासून लागू झाली आहे, ही निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचाराचे नियमन करण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे. मतदारांवर…