दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत..
खलिफामध्ये 58 लिफ्ट, खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. दुबई- बुर्ज खलिफा माहित नाही असं क्वचितच कुणी तरी सापडेल दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात…
महाराष्ट्रात आपल्याला परिवर्तन करायचं आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जेवढ्या योजना सुरु केल्या त्या सर्व पूर्ण करणार.... शिर्डी - शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडत आहे. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या महाधिवेशनाला हजेरी लावली…
उमरी मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशनचे कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न.
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी:- मानोविकास सामाजिक सेवा फाऊंडेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.श्री दादासाहेब ऊर्फ रुपेशकुमार गजानन श्रीरामवार (उमरीकर) यांची नुकतीच निवड झाली त्या अनुशंगाने "राजमाता जिजाऊ आईसाहेब…
उमरी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुपाशी! निराधार,वयोवृद्ध योजनेची लाभार्थी उपाशी!
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी -चार महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले; गरीब लाभार्थ्यांनी संक्राती कशी करावी साजरी. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या सप्टेंबर महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. संक्रातीचा सण तोंडावर…
एका गरीब कुटुंबातील होतकरू मुलाने केला मसाजचा व्यवसाय सुरू….!
नायगाव ता.प्रतिनिधी /अशोक वाघमारे नायगाव - एका गरीब कुटुंबातील राहणारा होतकरू मुलाने मसाजाचा व्यवसाय सुरू करून समाजात एक नवा पायंडा पाडला असुन या मुलांचे वडिल नारायण देवकांबळे मुळचा गऊळ अंबुलगा…
कॅनडातील नवीन पंतप्रधान शर्यतीत भारतीय वंशाच्या दोन हिंदूचे नावे आघाडीवर
कॅनडाला पहिला हिंदू पंतप्रधान मिळण्याची शक्यता.. नवी दिल्ली - कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा अभिमान लवकरच तुटणार आहे. भारतावर हल्लाबोल करणाऱ्या जस्टिन ट्रुडो यांना अलिकडेच अल्पसंख्याक सरकारमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा…
भांडवली खर्चासाठी निधीवाटपात महाराष्ट्राला १०,९३०.३१ कोटींचा वाटा मिळाला आहे.
अर्थसंकल्पापूर्वीच महाराष्ट्राला मिळाले १० हजार कोटी; इतर राज्यांना किती मिळाले. नवी दिल्ली: केंद्र सरकारने राज्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या विकास व कल्याणकारी उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी संकलित करातून…
पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची मागणी
स्व. मुकेश चंद्राकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आवाहन. देगलूर/प्रतिनिधी,नागेश पलपवार देगलूर - छत्तीसगडमधील बिजापूर गावात घडलेल्या पत्रकार स्व. मुकेश चंद्राकर यांच्या निघृण हत्येचा पत्रकार संरक्षण समिती देगलूरने तीव्र निषेध…
विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित
हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड हिमायतनगर-- युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्यातर्फे दिला जाणारा "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025" या पुरस्काराने पत्रकार विजय नारायण वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांचा नागपूर येथील युवा ग्रामीण पत्रकार…
उमरी संतोष मुटकुटवार यांच्यासह बहुसंख्य महीलाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी - नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्मअधिकारी प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम शहर अध्यक्ष महेश पडोळे महिला तालुकाध्यक्ष…