हॅनेमन होमिओपॅथी फोरम च्या वतीने प्रशिक्षण शिबीरास सुरूवात
२४,२५,२६ जानेवारी दरम्यान सिडको एमआयडीसी येथील हॉटेल मंजू पॅलेस येथे आयोजन नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :दि. २४.येथील हॅनेमन होमिओपॅथी फोरम शाखा नांदेड च्या वतीने होमिओपॅथील तज्ञांसाठी क्लास रुम ट्रेनिंग…
लेंडी प्रकल्पाच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या हिश्या चे २१८ कोटी आणण्यासाठी खा.रवींद्र चव्हाण शिष्ट मंडळा सहित मंत्र्यांच्या भेटीला
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील लेंडी धरणाच्या संदर्भात नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी तेलंगणा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट लेंडी प्रकल्प (धरण) विकासासंदर्भात महाराष्ट्र राज्य व तेलंगणा राज्य…
हिमायतनगर पोलीस ठाणे यांनी आरोपीतांकडून 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36,460/- रु. किंमतीची मालमत्ता केली जप्त…
सात आरोपींवर गुन्हा दाखल.पाच आरोपी अटकेत तर दोन आरोपी फरार... प्रतिनिधी / लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर:-मा.श्री. अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांना ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगरमध्ये अवैध धंद्यांची…
समाजाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची नितांत गरज – खासदार चंद्रकांत हंडोरे
जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड वर्धा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संत संप्रदायाच्या माध्यमातून राष्ट्र घडवण्यासाठी, सामाजिक,सांस्कृतिक,जातीय सलोखा कायम अबाधित राहील अशी रचना त्यांनी लिहिलेल्या ग्रामगितेतून समाजाला दिली असून काही असामाजिक…
सरकार व शासनाच्या उदासीनते मुळे १२ फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप
अंत्योदय,अन्नपूर्णा,पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनी दक्ष राहण्याची गरज नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - आजारी असलेल्या रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना जीवनदायी योजना या नावातच खुप काही स्पष्ट दिसून येते…
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष..नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड लातूर - महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा अशा तीन राज्यांच्या सीमेवर नावलौकिकता मिळवलेली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर समस्येमुळे चर्चेत आली आहे.बाजार परिसरातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात…
निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी देणार..स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी फुंकले रणशिंग
नांदेड जिल्हा प्रतिनिधीसंजीवकुमार गायकवाड नांदेड :दि.२१.जिल्यातील काँग्रेस पक्षाला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस काही संपली नाही. कारण काँग्रेस पक्ष तळागाळातील कार्यकर्त्याच्या बळावर टिकून आहे. नेते आले आणि गेले तरी…
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट.
भेटीदरम्यान हिमायतनगर तालुक्यातील गोल्ला-गोल्लेवार यादव समाजासाठी सभागृह जागा उपलब्ध करून देण्याची मागणी... हिमायतनगर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर - गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे नेतृत्वाखाली गोल्ला…
पोलीस मित्र संघटनेतील युवकांची मेहनत वाया जाऊ देणार नाही – जनसंपर्कप्रमुख गजानन भगत
हिमायतनगर/लक्ष्मण भैरेवाड नांदेड जिल्हा हिमायतनगर तालुक्यातील विरसणी, बोरगडी,दिघी,डोल्हारी,वाधी, जवळगाव, सोनारी, करंजी, पोटा, वडगाव, शिबदरा, दुधड या भागातील मुले, मुली मोठ्या आशेने पोलीस भरतीची तयारी करत आहेत. अशी तयारी करा की…
बोडाडा इंजिनियरिंग प्रा.लिमिटेड कंपनीची मान्यता रद्द करा – भीमशक्ती
जिल्हा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड परभणी - सध्या राज्यात मागसवर्गीय समाजाच्याच उदरनिर्वाह साठी पूर्वीच्या सरकारनी दिलेल्या जमिनी या शासनाकडून काही तरी या ना त्या योजनेच्या नावाखालीच परत काडून घेण्यात येत…