धर्माबाद तालुक्यासह धर्माबाद शहरात धान्यवाटपात घोळ एका महिण्याचे धान्य वाटप तर एका महिण्याचे होतय गायब*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद शहरात तसेच ग्रामीण भागात राशन दुकानदार अपली शेनखाऊवृत्तीतुन बाहेर येण्यास तयार नाहीत आजच्या डिजीटल युगात हि गोगरिबाच्या अन्नधान्यावर डल्ला मारण्याचा नेहमीचा प्रकार…
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी पोस्ट विभागाचे कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण
घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा...जिल्हाधिकारी राऊत नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी…
वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्याकडे धडकले..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी. गोविंद चिखलवाड नांदेड - येथील खोब्रागडे नगर शासकीय गोदाम लगत व्यापारी संकुल बांधकाम त्वरित बंद करून दलित वस्तीला सध्या असलेले 10 फुटाचा मेन रोड व गल्ली…
२४ हजाराची लाच घेताना ग्रामसेवक चतुरभूज
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -जिल्यातील मुखेड तालुक्या मधील सांगवी भादे सज्जाचे ग्रामसेवक कृष्णा रामदिनवार २४ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना दि.२६ रोजी सांयकाळी ५.३० वाजताच्या…
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचोली नायगाव तालुक्यात सर्वप्रथम….
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यस्तरीय शाळांमध्ये स्पर्धा आयोजित करून नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 90 शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला होता. विविध 30 प्रकारचे उपक्रम शाळेने आयोजित…
कोकलेगाव ते शेळगाव रोडवर ट्रक व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी.
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील कोकलेगाव ते शेळगाव छत्री रोडवर भीषण अपघात झाला असून या चणाडाळ घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली असून यात…
खोट्या कागदपत्राद्वारे विधवा महिलेच्या जागेवर अतिक्रमण….
शांताबाई तलवारेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन... मंत्रालयासमोर आमरण उपोषणास बसणार नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -जिल्यातील देगलूर तालुक्या मधील टाकळी (जहांगीर) येथील दलित विधवा महिलेच्या हक्काच्या शेतजमिनीवर अतिक्रमण करून सवर्ण लोकांनी कब्जा…
इंदिरा गांधी महाविद्यालयास नॅक ‘बी.प्लस’ दर्जा प्राप्त
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शहरातील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित सिडको येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बेंगळुरू द्वारे नॅक सायकल…
नांदेड जिल्हा काँग्रेस पार्टी कार्यालयात डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - गेले अनेक दशके महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात ज्यांनी अमूल्य योगदान दिलं ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मराठवाड्याचे वैभव, मराठवाड्याचे भगीरथ, गोदाकाठचे महान कर्मयोगी, भारताचे…
मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का;काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा
बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता.... मुंबई - हाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि राज्याचे…