यूएनला मला सांगण्याची गरज नाही: एस जयशंकर यूएनच्या ‘भारतातील मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका’ टिप्पणीवर
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेसचे प्रवक्ते, स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की त्यांना "आशा आहे की" भारतात लोकांचे "राजकीय आणि नागरी हक्क"…
नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स भरती साठी आर्थिक देवाणघेवाण करुन हितसंबंध जपणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – आदी बनसोडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नांदेड येथे स्टाफ नर्स पदासाठी अनेक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत,परंतु ज्यांना शासकीय अनुभव कमी आहे किंवा…
नांदेड लोकसभासाठी शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल
नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.५.एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले…
पोलीस स्टेशन हिमायतनगरची उल्लेखनीय कामगिरी….
17 वर्षापासुन फरार आरोपीस केले जेरबंद... प्रतिनीधी/माधव काईतवाड हिमायतनगर :-पोलीस स्टेशन अंतर्गत मागील 17 वर्षापासुन फरार आरोपीस शिताफीने अटक केली.याबाबात सविस्तर वृत्त असे की गु.र.न.63/2006 कलम 394,353,332,326,504,506,34 भा.द.वी सह…
निवडणुकी काळातच आश्वासनाची खैरात ; पुढील पाच वर्ष मागासवर्गीयांचा विसर
मन्नेवारलू व महादेव कोळी जमाती प्रमाणपत्र द्यावे,राजकीय पोळी भाजण्यासाठी मागासवर्गीयांचा वापर नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :यंदाच्या निवडणूक प्रचारात अनुसूचित जमाती मन्नेरवारलु व महादेव कोळी संवाद मेळाव्याचे आयोजन करणार. मागच्या…
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एमपीडीए अंतर्गत धाडसी कारवाई
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - वारंवार शिक्षा होऊनही सुधारणा न होऊ शकलेल्या एका गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी ( एमपीडीए ) कायद्याअंतर्गत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई…
कु. साक्षी संतोष काईतवाड नवोदय परीक्षेत उत्तीर्ण
प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर - जि.प.प्रा. शाळा बोरगडी ता. हिमायतनगर जि. नांदेड या वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन प्रवेश पात्र झालेली जि.प.प्रा. शाळा बोरगडी शाळेची विद्यार्थीनी…
मयंक यादवने IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला, स्वतःचा विक्रम मोडला
नवी दिल्ली - एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने मंगळवारी RCB विरुद्ध 156.7 किमी प्रतितास वेगाने आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू टाकला. शनिवारी PBKS विरुद्ध 155.8 किमी प्रतितास वेगाने…
शिक्षण विस्तार अधिकारी चिकलवाड रावण मारोती यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न.
संपादक /अभिषेक बकेवाड नांदेड - नायगाव पंचायत समिती येथे शिक्षण विभागा तर्फे शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री. चिकलवाड रावण मारोती सर यांनी वयाची 38 वर्ष शिक्षण क्षेत्रात…
भारताची वेळ आली आहे असे राम लल्लाला सांगताना मी ऐकू शकतो: राम मंदिरावर पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ चॅनल थंथी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अयोध्या राम मंदिरातील 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यादरम्यान त्यांना राम लल्ला यांना भारताची वेळ आली आहे…