मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
औरंगाबाद - आंतरवालीत मनोज जरांगेंनी आज बोलावली बैठक, निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा होणार? आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे…
विजयालक्ष्मी स्वामी व नागोराव तिप्पलवाड यांना पुरस्कार जाहीर
नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे नांदेड :- डॉ नारायणराव भालेराव हायस्कूल,स्नेह नगर,नांदेड येथील शिक्षिका विजयालक्ष्मी मारोती स्वामी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराच्या मानधनात वाढ करा..संविधान हक्क परिषद
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या वतीने वंचीत समाजाच्या उत्थानासाठी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दि.…
ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; “भाऊरावच्या” व्यवस्थापनास सीटूने दिले निवेदन
फक्त संघटनाच कामगारांना न्याय देऊ शकते प्रा.डॉ.सुभाष जाधव यांचे प्रतिपादन नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड* नांदेड : सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.डॉ.सुभाष जाधव यांच्या…
जन जन की यही पुकार 400 पार भाजप सरकार
महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना बहूमतांनी निवडून ध्या... मा.खा.भास्करराव खतगावकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील देगलूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली…
अखेर काँग्रेस सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांचा राजीनामा..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड* नांदेड - जिल्हा काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दीपा…
आयपीएल मध्ये फुलेल बुकिधारकांचा मळा!…
लालसेपोटी सट्टा खेळणाऱ्यांचा होईल उन्हाळा! सट्टेबाजीला वेळीच आवर घालण्याचे प्रशासनापुढे आव्हान नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - भारतात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असून दरवर्षी जगभरात प्रसिद्ध ठरलेल्या इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल)…
महाराष्ट्रात खळबळ! शासकीय आश्रम शाळेत कोट्यवधीचा दूध घोटळा निवडणुकीच्या हंगामात रोहित पवारांचा महायुती आरोप
मुंबई - महाराष्ट्रात खळबळ! रोहित पवारांची महायुतीवर गंभीर आरोपआमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळेत दुधाचा घोटाळा झाला आहे, असं रोहित पवार…
प्रताप पाटील चिखलीकरा यांच्या विरोधात नांदेडमध्ये काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणच
नांदेड जिल्हा प्रतिनिधी नांदेड - गेल्या 40 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राखलेल्या अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. काँग्रेसने…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने का अटक केली?
नवी दिल्ली - नेत्याने नऊ समन्स वगळल्यानंतर ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली आहे. ईडीने या प्रकरणात…