अमृत योजनेत नांदेडच्या रेल्वे स्टेशन चा समावेश..नांदेड , मुदखेड,धर्माबाद,उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची माहिती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - अमृत योजनेअंतर्गत नांदेड सह मुदखेड, धर्माबाद,उमरी, किनवट आणि हिमायतनगर रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार असून यासाठीच आवश्यक तो निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.…
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप कोणतीही जीवीतहानी नाही नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - लोहा तालुक्यातील…
गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिबच्या कलम 11 मध्ये केलेली दुरुस्ती निरस्त करा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - सिख गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिव अॅक्ट 1956 च्या कलम11 मध्ये शासनातर्फे बदल करुन अध्यक्ष निवडीचा अधिकार शासनाने आपल्याकडे राखीव ठेवला आहे.…
इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको नांदेड जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात भरघोस यश
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय नांदेड तर्फे आयोजित जिल्हा मेळावा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा ता.नायगाव जि. नांदेड येथे श्री. शारदा…
निवडणुकी साठी बूथ स्तरावर बारकाईने नियोजन आवश्यक – अशोकराव चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाडनांदेड - आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे,कोणत्याही निवडणुकीचा ७० टक्के निकाल हा बूथ कमिटीच्या नियोजनावरच अवलंबून असतो, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहून काँग्रेस…
भाग्यनगर नांदेड येथे उत्कृष्ट कामगिरी करणारे मा.राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारले.
नायगाव ता प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन येथे नांदेडच्या भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये उत्कृष्टपणे कामगिरी करणारे मा राम कृष्ण हरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशन चा…
नागरीकांच्या मुलभूत मागण्यासाठी भीमशक्तीचा मोर्चा.. महिलांचा लक्षणिय सहभाग
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नागरीकांच्या विविध मुलभूत मागण्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुले नगर धर्माबाद येथून तहसिलवर…
अनाथ बालकांचे प्रतिपालकत्व स्विकारण्यास समाजाने पुढे यावे…जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.कांगणे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - नांदेड जिल्ह्यातील बालगृहामध्ये असलेल्या अनाथ व निराधार बालकांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या तरतुदीनूसार प्रतिपालकत्व योजनेंतर्गत जी बालके कुटुंबापासून वंचीत…
कै.दत्ता रामा चिंतलवाड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
उमरी - बोळसा (बु) येथील कै.दत्ता चिंतलवाड रा. बोळसा ता.उमरी यांचे रात्री 12:00 अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. कै दत्ता चिंतलवाड यांच्या जाण्याने गावात शोक परसली आहे. कै.दत्ता…
धाडस सामाजिक संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज,फुले- शाहू -आंबेडकर -अण्णाभाऊ व तसेच अन्य महापुरुषांची प्रेरणा घेऊन धाडस या सामाजिक वैचारिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी…