हुस्सा येथील पुनर्वसन निधीतून बांधण्यात आलेल्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे……
(कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप.) नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील मौजे हुस्सा येथील पुनर्वसन विकास निधीतून गावाला एकूण 15 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून…
बरबडा येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका डॉ. सौ. मथुताई सावंत यांची निवड.
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, *दि. १९ जानेवारी २०२५* रोजी बरबडा येथे सातवे *राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन* आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या…
आर्य वैश्य समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नंदकुमार गादेवार यांची बिनविरोध निवड.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/अशोक वाघमारे नांदेड - महाराष्ट्र महासभेचे सर्वसाधारण सभा व कार्यकारणी मंडळाची निवड बैठकीत अध्यक्षपदासाठी नंदकुमार गादेवार यांच्या नावाच्या सर्वानुमते चर्चा होऊन बिनविरोध निवड करण्यात आली निवड होताच निवडीचे…
वैकुंठ एकादशी निमित्ताने बालाजी मंदिरात विविध कार्यक्रमाची आयोजन .
नायगाव ता.प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव- तिरुपती तिरुमला प्रतिरूप समजले जाणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशी निमित्ताने शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन…
उमरीत सत्ताधारी राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रकार दिनाचा विसर
उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे उमरी - एरव्ही सत्ताधारी राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांनी पत्रकार बांधवांना जवळ करून आमच्या बातम्या द्या व आम्हाला प्रसिद्ध करा असे जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो.परंतू…
जिरोना 25/15 चे सी सी रोडचे काम अती बोगस.जे ई कडून गुतेदाराची पाठराखण.
उमरी प्रतिनिधी उद्धव मामडे उमरी :-आदर्श गाव जिरोना ता उमरी येथे सन 2023/2024 वर्षात गावाच्या सर्वागीन विकासाठी पंचविस , पंधरा मधुन दहा लाखाचा निधी मंजुर झाला असुन , ह्या कामाचे…
महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून मयताच्या वारसास केवळ 21 दिवसात मिळाला दोन लाखाचा विमा.
"माहूर शाखेचे व्यवस्थापक दीपंकर पाटील यांचे सर्व स्तरातून मानले आभार" माहूर ता.प्रतिनिधी पंडित धुप्पे माहूर - ग्रामीण बँकेचे खातेदार परवेज फंटूस देशमुख राहणार रुई तालुका माहूर जिल्हा नांदेड यांचा दिनांक…
कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,…
अयोध्येतील पोटनिवडणुकीत मध्ये योगींची प्रतिष्ठा पुन्हा पणाला.
सपा नेते अखिलेश कुमारही लोकसभेप्रमाणेच या पोटनिवडणुकीतही अयोध्येतील जनता आपल्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी सज्ज... नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला होता. प्रामुख्याने अयोध्येतील पराभव भाजपसह…
मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन..सीईओ मीनल करनवाल यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शहरात पाच दिवशीय प्रदर्शन ग्रामीण उत्पादने व हस्तकलेच आगळे-वेगळे वैभव महिला सक्षमीकरणाला चालना शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने…