परदेशात एमबीबीएस करण्यासाठी संधी …!
कमीत कमी फिस मध्ये दर्जेदार शिक्षण..रविवारी सेमिनाचे आयोजन..! नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र रास्त फीमध्ये परदेशात एमबीबीएस कसे…
बिलोलीतल्या मतदारांचा आशीर्वाद मला विजयापर्यंत पोहोचवला – खासदार वसंतराव चव्हाण
बिलोलीत पार पडला नागरी सत्कार नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यात लोकसभेत एकीकडे धनाढ्य व मातब्बर पक्षाची नेते मंडळी असतांना उलट आमच्याकडे कसलीही साधने व यंत्रणा नव्हती तरीही…
घाबरलेले सरकार घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील – जयंत पाटील
जिल्हा प्रतिनिधी/ सांगली : घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी…
लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी वाहनचालक- मालक यांनी उपस्थित राहावे –उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 27 जुलै 2024 रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालत मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन…
राजकीय नेराश्यातुन खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
सच्चे कार्यकर्ते नकीच तुमच्या वक्तव्याचा येणाऱ्या काळात उत्तर देतील खा.वसंतराव चव्हाण नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड *नांदेड - शोभा नगर येथील शंकरराव चव्हाण वातांनुकुलीत अभ्यासिकेचे उद्घाटन व लोकाअर्पण सोहळ्यानिमित्त ज्या…
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही पूजा पार पाडली.
पंढरपूर - राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो सोनियाचा दिवस उजाडला आहे. सर्व वारकरी आषाढी एकादशी वाट पाहत असतात.…
किनवट माहूर विधानसभेत युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - किनवट माहूर विधानसभेमध्ये गेली आठ वर्षापासून सचिन नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदतीचा हात सचिन नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येतो सर्व…
सीए परीक्षेत नायगाव चा पुत्र प्रविण चव्हाण यांनी मिळविला घवघवीत यश.
नायगाव तालुका प्रतिनिधी /अशोक वाघमारे नायगाव येथील प्रविण दिलीपराव चव्हाण यांनी सीए परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. नवी दिल्ली येथे…
आगामी नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग….
यात भाजपाला गटबाजीचे ग्रहण तर काँग्रेस कडून कार्यकर्त्यांची जुळवाजवळ चालू.... नांदेड प्रतिनिधी/ अशोक वाघमारे. नांदेड - आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग यात…
उमरी तालुक्यातील भारत फायनन्स कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून गोरगरीब महिलांची फसवणूक…
भारत फायनान्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा - शेख आरीफ निमटेककर. नांदेड प्रतीनीधी/ अशोक वाघमारे उमरी:- तालुक्यातील भारत फायनन्सचे अधिकारी व कर्मचारी दलालांना हाताशी धरून गोरगरीब महिलांची फसवणूक करून…