अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे निवेदन
अपंगांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी नांदेड प्रतिनिधी/ नांदेड -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग…
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने नायगाव तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर.
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नांदेड - नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था उद्घाटन व जिल्हास्तरीय कार्यकारणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली असून. त्याचबरोबर नायगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना…
मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी ग्रामपंचायत येथे सविधान दिन साजरा
मुदखेड : दनोव्हेंबर मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी ग्रामपंचायत येथे सविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी…
हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्या ओबीसी एल्गार मेळावा; ओबीसी चे 5 मोठे नेते उपस्थित राहणार
ओबीसी एल्गार महामेळा लाखो ओबीसी बांधव येणार हिगोली - महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडल्यानंतर आता उद्या (रविवार दि. 26 नोव्हेंबर)…
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर- गजेंद्र गिरी
मुदखेड/राहुल कोलते मुदखेड - मौजे इजळी ता. मुदखेड येथील श्री. गुलाब किसनराव मुंगल यांना अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सदर रुग्णावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च येणार होता. ही बाब वैद्यकीय…
नायगाव येथे पवित्र कार्तिकी एकादशी निमित्त विनोदाचार्य ह.भ. प.प्रभाकर महाराज पुयड यांचे सुश्राव्य कीर्तन.
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव - शहरात पवित्र कार्तिकी एकादशी निमित्त जागर हरी नामाचा कार्यक्रम अंतर्गत नायगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर जुने गाव येथे सुप्रसिद्ध व आम्ही वारकरी परिवार…
हुस्सा ते डोंगरगाव रस्त्याचे काम अति निकृष्ट दर्जाचे.
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणारा हुस्सा ते डोंगरगाव रस्त्याचे काम अति निकृष्ट दर्जाचे होत असून कामाकडे मात्र प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.हुस्सा व…
जुन्या वर्गमित्रत्वाचे नायगाव शहर येथे अठरा वर्षानंतर स्नेह मिलन
गेट-टुगेदर कार्यक्रमात नवा संकल्प घेऊन मार्ग क्रमण करण्यास विद्यार्थी कटिबद्ध नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - गेल्या अठरा वर्षांपूर्वी आपण शाळा सोडल्यानंतर कुठे आहोत काय करीत आहोत देशासाठी समाजासाठी व…
अवैध मिठाई विकणाऱ्या वर कार्यवाही करण्यात यावी आशी मागणी – तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी/ बुलढाणा- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री. अजय चैताने कार्यालय अधिक्षक मेहकर नगरपरिषद यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, मा.सहाय्यक…
भोकर येथे संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन
भोकर ता. प्रतिनिधी/ भोकर - तालुक्यातील पंचायत समितीचे संगणक परिचालक यांचे विविध मागण्यासंदर्भात मागील अनेक दिवसापासून वरिष्ठाकडे तक्रार करून या तक्रारीची दखल वरिष्ठांनी घेत नसल्यामुळे डे मुदत काम बंद आंदोलन…