अप्पर पैनगंगेच्या कालव्याच्या अर्धवट कामामुळे बन्नाळी शिवारालाही फटका
अधिकाऱ्यांच्या हलग्रजी पणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान शासनाकडून नुकसान भरपाई मिळून देण्यास प्रेयत्न करणार.. तसीलदार अंदेश्वार नांदेड : जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील अप्पर पैनगंगेच्या कालव्याची महत्वाकांक्षी योजना धर्माबाद तालुक्यांत अर्धवट असल्याने…
माहूर तालुक्यात शासकिय आरोग्य यंत्रणेचेच…आरोग्य बिघडले!
साथ रोगाच्या काळात आरोग्य यंत्रणा गाफील! पावसाळात आरोग्य विभागाला बुस्टर डोज कोण देणार? ‘दो बुंद जिंदगी के’ ची खरी गरज आरोग्य विभागाला आरोग्य सेवेचा पंचनामा नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड…
हडसणीकर यांचे आंदोलन अशोकरावांनी विधानसभेत गाजवले.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर यांचे आंदोलन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज विधानसभेत गाजवले. मंगळवारी दुपारी औचित्याच्या…
मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस 2,35,000/-रुपयाच्या सात मोटरसायकली जप्त.
वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी नांदेड जिल्हा प्रतिनिधीसंजीवकुमार गायकवाड नांदेड : शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता श्रीकृष्ण कोकाटे,पोलीस अधिक्षक, नांदेड,अबिनाश कुमार,अपर पोलीस अधिक्षक,नांदेड,सुरज गुरव,उप विभागीय पोलीस अधिकारी,उप विभाग,…
दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाची राज्य शासनाने दखल घ्यावी – अशोकराव चव्हाण यांची मागणी
नांदेड, दि. १७ जुलै २०२३: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुमारे दोन आठवड्यांपासून उपोषणावर असलेले जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री…
लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही,भाजपसोबत जायचा प्रश्नच नाही – शरद पवार
पुणे: अजित पवार आणि समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आले. पण शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुत्रांनी…
राजकीय विरोधकांचा आदर कसा करावा याचा धडा या दोन क्रांतिवीरांनी घालून दिलाय!
क्रांतिसिह नाना पाटील यांचा साताऱ्यातून लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. क्रांतीसिंह भारतीय कम्युनिष्ठ पक्षाकडून निवडणूक लढवत होते तर किसन वीर काँग्रेसकडून.या निवडणुकीत किसन वीर (आबा) विजयी झाले. धक्कादायक पराभवानंतर सातारला क्रांतिसिंह…
महिला प्रदेशाध्यक्षा यांच्या उपस्थितित होणारा मेळावा यशस्वी करा -भास्कर गुंजाळ
नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक : महिला कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे हया लवकरच नाशिक दौर्यावर येत असुन त्यांच्या उपस्थितीत महिला कॉग्रेसचा मेळावा होणार आहे त्यासाठी सर्व महिला कार्यकर्त्यानी कामाला लागा अशी…
राज्याच्या सत्ता परिवर्तनासाठीचे नेतृत्व नांदेडने करावे – माजी मंत्री विजय वडेट्टीवार
शहर प्रतिनिधी नांदेड/ नांदेड - वाढती महागाई ,बेरोजगारी,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष वैचारिक भूमिकेची प्रतारणा याला जनता कंटाळली असून काँग्रेसची क्रेडिबिलिटी आणखी वाढली असल्याने सत्ता परिवर्तन निश्चित आहे या महाराष्ट्र राज्याच्या…
सकल मराठा समाजा तर्फे उद्या तामसा सह सबंध हदगाव तालुका बंदची हाक ..
हदगाव ता.प्रतिनिधी/ हदगाव तालुक्यातील मौजे हडसणी येथील दत्ता पाटील हडसनीकर हे मागील १३ दिवसापासून मराठा समाजाच्या विविध मागण्या करिता व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण तसेच कोपर्डीच्या ताईच्या मारेकऱ्यांना…