इस्रायलने हमास प्रमुख याह्या सिनवारला ठार केले
नवी दिल्ली - इस्रायलने गाझामधील हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार मारला आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्रायलवरील हल्ल्याचा सूत्रधार असलेला सिनवार, ज्याने चालू युद्धाला चालना दिली, या वर्षी जुलैमध्ये…
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या सर्वपक्षीय माजी खासदारांना विधानसभेचे वेध लागले आहेत..
मुंबई - लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा उमेदवारी नाकारलेल्या सर्वपक्षीय माजी खासदारांना विधानसभेचे वेध लागले आहेत. आमदारकी मिळविण्यासाठी या माजी खासदारांचा खटाटोप सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा…
तिकीट भीमराव केराम यांनाच! तरी मात्र भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी तब्बल दिड डझन इच्छुक
विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी माहूर - दि.१८ऑक्टोबर ८३-किनवट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे भीमराव केराम हे विद्यमान आमदार असून, कोट्यवधीचा निधी त्यांनी मिळवत आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण…
“हे माते! बळीराजाला सुखी कर! ; राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ दे! – शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचे श्री रेणुकादेवीचरणी साकडे
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी माहूर - दि.१८ऑक्टोबर हे माते!शेतीव्यवसायाला भरभराट येऊ दे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांसह सर्वांना समृद्ध कर,सुखी ठेव! अशी प्रार्थना करत राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक किनवट/माहूर…
डॉ.मीनलताई खतगावकर यांच्या जन सन्मान दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ अशोक वाघमारे.मो 8010874742. नांदेड -महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वत्रिक निवडणूक 2024 चे बिगुल वाजले असून त्याच अनुषंगाने 89 विधानसभ मतदारसंघांमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या जन सन्मान…
संतसेवालाल महाराज बंजारा/लमान तांडा समृद्धी योजनेवर जाधव/राठोड यांची निवड…
उमरी प्रतिनिधी व/उध्दव मामडे उमरी - तालुक्यांतील मोखडी या गावातिल सरपंच उत्तम पिरसिंग जाधव /रोहीदास राठोड यांची तालुका स्तरीय संतसेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृद्धी योजनेंतर्गत अशासकीय सदस्य पदि…
राशनकार्ड लाभार्थ्यांनी ईकेवायसी लवकरात लवकर करून घ्यावी – तहसीलदार मॅडम पल्लवी टेमकर
हिमायतनगर/ अभिषेक बकेवाड हिमायतनगर - राज्य शासनाने राशन कार्डची ईकेवायसी करून घेण्या संदर्भात आदेश काढला असून त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यात राशन दुकानदारांकडून कार्ड धारकांची ईकेवायसी करणे सुरू आहे. सर्व…
माता साहेब देवाजीजन्मोत्सवाचे उद्घाटन आज नेजाबाजीच्या कवायती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड दि. 15 ऑक्टोबर : मुगट परिसरातील गुरुद्वारा मातासाहेब येथे माता साहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सवाचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मित ग्रंथी…
लोकसभा उमेदवार रवींद्र चव्हाण यांची नवनीत सिंह गांधी यांच्या घरी सदिच्छा भेट.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -इंडिया आघाडीचे नांदेड लोकसभा मतदार संघांचे उमेदवार श्री.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्प संख्यांक विभागाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस नवनीत सिंह गांधी यांच्या…
विधानसभेबरोबर महाराष्ट्रात नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही होणार.
जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक…