दैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न.
जय महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रसाद काथे व आयबीएन लोकमत 18चे सहसंपादक विलास बडे यांची उपस्थिती ठरली खास आकर्षण पनवेल प्रतिनिधी पनवेल - वर्षभरापूर्वी दैनिक युवक आधार ने पनवेल…
विविध मागण्यासाठी धर्माबाद उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडीसह भव्य मोर्चा हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकरी संघर्ष…
उद्धव मामडे यांना आदर्श पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कार मायडी सेवाभावि संस्थेच्या वतीने जाहीर
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी :- तालुक्यातील निर्भीड पत्रकार उद्धव मोहनराव मामडे रावधानोरकर यांना"मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था महाराष्ट्र व दैनिक वीरशिरोमणी, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा,नांदेड यांच्या स य ुक्त…
भोकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमण प्रशासनाने हटविले आंबेडकरी अनुयायांनी प्रशासनाचे मानले आभार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - भोकर शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवरील अतिक्रमणाचा तिढा तब्बल चाळीस वर्षानंतर मा.न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटला असून अखेर आज (दि.21 सप्टेंबर) सकाळी…
देगलूर येथे गोर बंजारा तिज महोत्सव उत्साहात.
संयोजक विशाल पवार यांनी मानले सर्वाचे आभार देगलुर/प्रतिनीधी ,नागेश पलपवार, गोर बंजारा समाजातील महिलाचा सर्वात मोठा सण/उत्सव म्हणजे तीज मानला जातो. या उत्सवामध्ये एका छोट्या टोपली मध्ये धान उगवले जाते…
किसान जनआंदोलनाचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांसह कामगारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला.…
खतगावकरांच्या एन्ट्री मुळे काँग्रसचे निष्ठावंत नाराज!
पडत्या काळात पक्षाला सोडून पळनाऱ्यांचे आम्ही काम का करावे;कार्यकर्त्याचा सवाल नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - माजी मंत्री भास्करराव खतगावकर हे गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केले शनिवारी दिनांक २१ सप्टेंबर…
गोल्ला गोलेवार यादव समाज भूषण पुरस्काराचे यंदाचे मानकरी; सद्गुरु श्री साईनाथ महाराज वसमतकर, श्री दिगांबरराव करेवाड व श्री दगडूजी काईतवाड
संपादक/ अभिषेक बकेवाड नांदेड - गोल्ला गोलेवार यादव महासंघ व जय श्रीकृष्ण जय देवदत्त बचत समितीची संयुक्त बैठक पत्रकार कॉलोनी नांदेड येथे प्रदेश अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे…
बोरगडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहत सुरुवात…
प्रतिनिधी /लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर श्रीक्षेत्र बोरगडी येथे हभप माधवराव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वै. साहेबराव (कृष्णा) यांच्या पुण्यस्मरणार्थ २२ सप्टेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहासह सुरुवात होणार असून २९ रोजी सांगता होणार…
मला आमदार झाल्यासारखं वाटतय’…..! आमदारकीचे अनेकांना डोहाळे, इच्छुकांचे गुडघ्याला बाशींग बांधुन टिकिटासाठी धावपळ…
उमरी ता.प्रतिनिधी उद्धव मामडे उमरी:-नायगाव विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो. इच्छुकांचे मात्र सध्या 'अच्छे दिन' आहेत. श्रेष्ठींनी अनेकांना काम करा, पाहू या असा मेसेज दिल्याने…