सलग ९०१ दिवसापासून अखंडीतपणे सेवा ही संघटन या उपक्रमाची छत्री व पाणी बॉटल देऊन मान्यवरांच्या हस्ते सांगता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : नांदेड जिल्ह्यात करोना या विषाणुने शिरकाव केल्या पासून सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन सेवा ही संघटन हा उपक्रम सुरु ठेवून धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी जागतिक…
सार्वजनिक विहिरीवर सुरक्षा जाळी बसवून देण्याची मागणी
उमरखेड ता.प्रतिनिधी/मनोज राहुलवाड उमरखेड : ढाणकी नगरपंचायत क्षेत्रात असलेली सार्वजनिक विहीर कुठल्याही सुरक्षा जाळीविना मोकळी आहे त्यामुळे येथील जागृत बंटी फुलकोडवार यांनी मुख्याधिकारी यांच्या समक्ष उघड्या असलेल्या विहिरीला सुरक्षा…
सकल मराठा समाजाने पुकारलेला भोकर बंदला शंभर टक्के प्रतिसाद .
भोकर ता.प्रतिनिधी/ गोविंद चिखलवाड भोकर : सकल मराठा समाजाणे पुकारलेला भोकर बंदला 100% प्रतिसाद मिळाला असून भोकर शहरातील सर्व लहान मोठे दुकाने कडकडीत बंद ठेवून सर्वांनी सहकार्य केले आणि…
शेतकऱ्यांना दिवस-रात्र विजपुरवठा करावा.
शिवसेना ठाकरे गटाची मागणी. उमरखेड ता.प्रतिनीधी /मनोज राहुलवाड उमरखेड: महिण्याभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थीती मध्ये ज्या…
गजानन पाटील चव्हाण राज्यस्तरीय युवारत्न नागरी पुरस्काराने सन्मानित
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव : गेल्या पंधरा वर्षापासून राजकीय क्षेत्रासह सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन सर्वसामान्य गोरगरीब लोकांची सेवा करून आपल्या कार्याची प्रतिमा सर्वत्र परिचित करून देणारे गजानन पाटील चव्हाण…
सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी नायगाव कडकडीत बंद……
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव : तालुक्यातील सकल मराठा समाजाने विविध मागण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व निदर्शने करून समाजाच्या विविध मागण्या हे सरकारकडे करत असून त्याच अनुषंगाने ज…
अंगणवाडीत बालके सुदृढ होण्यासाठी दिला जाणारा मालचं दर्जाहीन
खूप परिश्रम घेतल्याने,थोडा उपयोगात येतो.काही जनावरांना जातो,तर काही फेकण्यात जातो नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : महाराष्ट्र शासनामार्फत अंगणवाडी मध्ये लहान बालकांना, गर्भवती महिलांना,पौष्टिक आहार मिळावा,त्यांची तब्येत सुधरावी, तब्येत चांगली…
वीज पडून अशोक पाटील नागणे जागीच ठार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : जिल्यातील बिलोली तालुक्या मधील मौजे हिंगणी येथील वीज अंगावर पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना.रविवार (दि.३) दुपारी दोन अडीच च्या सुमारास घडली.अशोक रामराव…
सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड : जिल्ह्यातही मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी सहभाग घेतला होता. मात्र आंदोल कांनी राजकीय नेत्यांनी आमच्या…
महाटी येथील रोहित्रामधिल ऑइल चोरी; वीज पुरवठा खंडित.
मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते मुदखेड : महाटी गावातील पाणीपुरवठ्यासह शेतीला वीज पुरवणारे अशा दोन्ही रोहित्राच्या ऑइलची चोरी केली आहे. ऑइल नसल्याने त्यातील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला आहे. महागाई व…