लोहगाव ते भोकर राज्य महामार्गासाठी कोट्यावधीचा खर्च करून देखील काम मात्र निकृष्ट दर्जाचे….

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव : लोहगाव ते भोकर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्यावरील डांबराचा थर एकंदरीत पाहता नष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर कामात डांबराचा अल्प

abhishek bakkewad abhishek bakkewad

देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे ; यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे- मोदी

पुणे : विश्वासाच्या वातावरणामुळे देशाचा वेगाने विकास होतो देश स्वतंत्र होऊ शकतो, हा विश्वास लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये पहिल्यांदा निर्माण केला. त्यांचा लोकांवर विश्वास होता. असाच लोकांच्या कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास

abhishek bakkewad abhishek bakkewad

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखांचे आरोग्य संरक्षण कवच

  मुंबई- महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार

abhishek bakkewad abhishek bakkewad

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण याची अबचलनगर प्रभागात पुर परिस्थीतीची पाहणी केली

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड : येथील अबचलनगर प्रभाग क्र. 15 भागात पावसाने व बॅकवाॅटरमुळे पुर परिस्थीतीची झाली असून पाणी प्रभागातील घरात आले यांची पाहणी करतांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण

abhishek bakkewad abhishek bakkewad

पुराच्या पाण्यामुळे चिलपिंपरी – महाटी पुलांचे बेभान अवस्था

  मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते मुदखेड दि.२८ गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यात पावसाची नोंद २८.६० झाली आहे. या पावसामुळे बऱ्याच गावाचा संपर्क तुटलेला आहे. या मध्ये चिलपिंपरी, टाकळी,

abhishek bakkewad abhishek bakkewad

भक्ताला पावन होत असलेल्या तीर्थक्षेत्र बोरगडी मंदिरात अधिक मासानिमित्त अखंड रामनामाचा जप सातत्यपूर्ण चालू…..

  हिमायतनगर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर : तालुक्यातील भक्तांना पावन होत असलेल्या तीर्थक्षेत्र बोरगडी येथे अधिक मासानिमित्त तबळ एक महिना हनुमान मंदिरात राम नावाचा जप सातत्यपूर्ण चालू केल्याने गावामध्ये भक्तीमय वातावरण

abhishek bakkewad abhishek bakkewad

कुंटूर मंडळ परिसरात ढगफुटीमुळे सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान….

नायगाग ता.प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव : तालुक्यातील कुंटूर मंडळ परिसरात सर्वत्र ठिकाणी ढगफुटीमुळे सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने व नदी नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुंटूर मंडळातील राहेर हुस्सा

abhishek bakkewad abhishek bakkewad

सांगवी येथील आठ शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य नियुक्त्या रद्द उच्च न्यायालयाचा निर्णय

नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव : अर्जदार कर्मचाऱ्यांच्या मुळ नेमणुकाच बेकायदेशीर व कायद्याचे पालन न करता केल्याचे सिद्ध होत असल्यामुळे त्यांच्या नेमणुकीस दिलेल्या मान्यता व त्यांच्या झालेल्या दीर्घ कालावधीच्या सेवा यास

abhishek bakkewad abhishek bakkewad

आदिवासी बहुल क्षेत्र जि प शाळा महालपाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचे हात पोहचले, हिरण्यगर्भ संस्थेचा स्तुत्य उपक्रम

समाजमाध्यमे सगळीकडे वेगवेगळा परिणाम करत आहेत परंतु याच समाज माध्यमाच्या माध्यमातून आज आमच्या जि प शाळा महालपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप शक्य झालं. डॉ किरण करेवाड हे माझे मोठे बंधू

aia anand aia anand

ग्रामपंचायत लेखा परिक्षणाचे काम दिल्याचा मोबदला म्हणून 60 हजराची लाच मागणार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड :दि.26.ग्रामपंचायत लेखा परिक्षणाचे काम दिल्याचा मोबदला म्हणून तडजोडी अंती 60 हजाराची लाच मागणाऱ्या संतोष हणमंतराव कंदेवार,वय 45 वर्षे,व्यवसाय नौकरी,पद –सहा.संचालक, नेमणूक–स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालय,नांदेड,

abhishek bakkewad abhishek bakkewad
error: Content is protected !!