उप वनसंरक्षक आणि इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी सीटू आक्रमक
१६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुद्दत उपोषण आणि धरणे आंदोलन-कॉ.गंगाधर गायकवाड नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.2.सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन प्रणित वन कामगार संघटनेने दि.१६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी…
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका प्रशासनाच्या वतीने मौजे हाणेगाव येथील हुतात्मा स्मारक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.2.देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथे दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे…
हदगाव व पीरनगर भागात पोलीसांनी छापा टाकून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त.
हदगाव ता.प्रतिनिधी/ हदगाव : पोलिसांच्या पथकाने नांदेड शहरातील पिरनगर आणि हदगाव शहरात शिवाजी चौक येथे जुगार अड्यावर छापा मारून २५ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख…
अटकेची तयारी ठेवा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस – मल्लिकार्जून खर्गे
मुंबई : मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सहकाऱ्यांना सावध केलं असून अटकेची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे. काल २८ पक्षांचे नेते…
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची धडक कारवाई (२८,९७,००० रू किमतीचा ४८ मोटरसायकल व १ मोटार पंप केल्या हस्तगत)
ढाणकी प्रतिनिधी/मनोज राहुलवाड ढाणकी : गील कितेक दिवसांपासून चोरट्यानी धुमाकूळ घालून ४८ मोटरसायकल तसेच ०१ मोटार पंप असा एकूण २८,९७,००० रू मुद्देमाल चोरला गेला होता तो उघडकीस आला. मात्र एवढ्या…
पांगरा येथील अट्रासिटी गुन्ह्यातील तपास पोलिसांनी फिरविला!..
लोहा पोलिसांची भूमिका धृतराष्ट्राची… नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड .जिल्यातील कंधार तालुक्यात पांगरा (तळ्याचे) हे गाव हेमाडपंथी महादेव मंदिरामुळे पंचक्रोशीत ओळखले जाते.सदरील गावात प्रत्येक समाजाची माणसे ही गुन्ह्यागोविंदाने नांदत असतात.…
पाच वर्षांपूर्वी मुद्रांक शुल्क कमी भरले म्हणून शेतकऱ्यांला नोटीस वर नोटीस
धर्माबाद रजिस्ट्री कार्यालयातील प्रकार अधिका-यांची चुकिची, शेतकऱ्यांना सजा नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड:दि.31.जिल्ह्यातील धर्माबाद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पाच वर्षांपूर्वी,रजिस्ट्री करताना शेतकऱ्यांनी मुद्रांक शुल्क कमी भरणा केले म्हणून सदरील शेतकऱ्यांना…
तळेगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.शैला पाडोळसे तर उपाध्यक्षपदी अरुण सपकाळ यांची निवड
जामनेर ता.प्रतिनिधी/जामनेर : तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदीः- सौ.शैला पाडोळसे तर उपाध्यक्षपदीः-अरुण सपकाळ यांची निवड करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य…
पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत; पण भाजपाकडे काय पर्याय आहे – उध्दव ठाकरे
मुंबई : भाजपविरोधात विरोधकांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' आघाडी तयार केली आहे. उद्या मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व…
रक्षाबंधन निमित्ताने शालेय विद्यार्थिनीं सोबत बांधले राखी – पंतप्रधान मोदीं
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी शालेय मुलींसोबत रक्षाबंधन साजरे केले. पंतप्रधान मोदी दरवर्षी शाळकरी मुलींकडून राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी ट्विट…