लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरांमध्ये रूट मार्च संपन्न.
हिमायतनगर प्रतिनिधी/ बाबाराव जरगेवाड हिमायतनगर -पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या नेतृत्वात आगामी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने व रमजान ईद व श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील…
लोकसभा निवडणुकीला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे .
नवी दिल्ली - 2024 च्या लोकसभा निवडणुका 19 एप्रिलपासून सुरू होतील आणि सात टप्प्यांत होतील, अशी घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी केली. सर्व 543 लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून…
खा. अशोराव चव्हाण यांच्या भा.ज.पा.प्रवेशामुळे मतदार संघात विकासाची गाडी सुसाट
भोकर मतदार संघासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - काही दिवसांपूर्वीच भोकरच्या विकास कामांसाठी १६ करोड रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर आता पुन्हा भोकर,अर्धापूर आणि…
स्वतःच्या रहात्या घरी कामळज येथील तरुणाने केली आत्महत्या.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - कामळज ता.मुदखेड येथील तरुण,कुंटुबांतील कर्ता संजय गोविंदराव खानसोळे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालू असुन शासनाने व मराठा समाजाची केलेली फसवणूक व दिलेले…
जोपर्यंत या माता-भगिनींचा निराधारचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही,सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांचा निर्धार,आज सनी गायकवाड यांचे तहसील कार्यालयावर आंदोलन
परतुर प्रतिनिधी : राज भदर्गे परतूर मंठा - तालुक्यातील दीनदुबळ्या च्या साठी नानाविध योजना ज्यात प्रामुख्याने श्रावण बाळ,संजय गांधी निराधार,अर्थसहाय्य योजना यांचा समावेश होतो यासाठीची मंजुरीसाठी ची होणारी मीटिंग…
राज्यातील 50 हजार गृह रक्षक दलातील जवान (होमगार्ड) मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत.
मुंबई : महाराष्ट्र राज्यात 50 हजार गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) आहेत आजपर्यंत होमगार्ड सैनिकांनी अनेक आंदोलने केली अनेक मोर्चे काढले अनेकदा गणेशोत्सव, नवरात्र व निवडणूक बंदोबस्त कामावर बहिष्कार टाकला…
वन नेशन वन इलेक्शन’ अहवालाच्या प्रमुख शिफारशी कोणत्या आहेत?
नवी दिल्ली - वन नेशन वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात संसद आणि राज्य विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका आणि त्यानंतर १०० दिवसांच्या आत समक्रमित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची शिफारस केली…
इलेक्टोरल बाँड्सद्वारे भाजप आणि काँग्रेसला किती पैसे मिळाले?
नवी दिल्ली - एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून सुमारे ₹6,060 कोटी मिळाले, जे सर्व पक्षांमध्ये सर्वात जास्त आहे. TMC ने ₹1,610 कोटी, त्यानंतर काँग्रेसने…
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची घट
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ ची कपात करण्यात आली आहे, अशी घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली. "किमतीतील कपातीमुळे ग्राहकांचा…
महाराष्ट्रातील मतदार काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष,मविआ की महायुती, सर्व्हेतून आले समोर
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाचे ओपिनियन पोल समोर आले आहेत. दरम्यान, देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे महाराष्ट्राकडे लागले आहेत. राजकीय उलथापालथी, फोडाफोडी आणि विविध आंदोलनं यामुळे…