सामाजिक न्याय विभागाने हिमायतनगर येथे शासकिय वस्तीगृहास मान्यता द्यावी व प्रलंबित घरकुलांना मंजुरी मिळावी ही मागणी तालुक्यात धरतेय जोर.
शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर : तालुका हा बऱ्याच क्षेत्रात इतर तालुक्यांपेक्षा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येत असतात परंतु तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी…
नांदेड तालुका काँग्रेस सेवादलाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : नांदेड तालुका काँग्रेस सेवादलाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड…
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नांदेड-दक्षिण जिल्हा प्रमुख पदी गजेंद्रगीर गिरी यांची निवड
मुदखेड प्रतिनिधी/राहुल कोलते मुदखेड : राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री.एकनाथ शिंदे मा.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख या पदासाठी श्री गजेंद्रगिर…
सूक्ष्म व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी — मारोतराव कवळे गुरुजी
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव : तालुक्यातील मौजे हुसा येथे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीला उपस्थित व्ही पी के उद्योग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव कवळे गुरुजी यांनी…
निधन वार्ता … बेटकबिलोली येथील जेष्ठ नागरिक श्रीमती पारूबाई मोतीराम बेंद्रीकर यांचं दुःख निधन
नायगाव ता. प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव : तालुक्यातील बेटकबिलोली येथील पारुबाई मोतीराम बेंदरीकर व त्या 75 वर्षाच्या होत त्याच् या पश्चात चार मुले मुली सुना नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार…
कैलास आक्कमवाड यांनी घेतला वेगवेगळ्या स्पर्धेचा कार्यक्रम!
विशेष प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव नांदेड : शेतकऱ्यांना वेळोवेळी सहकार्य करणारे तसेच सामाजिक कार्यात ही सदैव तत्पर आसणारे कैलासरावजी आक्कमवाड यांनी मौजे काकांडी तेथील जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेऊन…
डॉ. संजीवकुमार जाधव यांची उपसंचालक आरोग्य सेवा (शहरी) मुंबई येथे पदस्थापना
नांदेड प्रतिनिधी/ नांदेड : जिल्ह्यातील उमरी येथील भूमिपुत्र प्रसिद्ध डॉक्टर व सर्जन डॉ. मनोहरराव जाधव यांचे सुपुत्र लहान पणापासूनच वैद्यकीय वारसा व अनुभव आलेला डॉ संजीवकुमार जाधव यांनी वैद्यकीय शिक्षण…
भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यावी लागेल, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने देश घट्ट पकडला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशासमोर पुन्हा एकदा संधी': पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून लोकसंख्या, लोकशाही आणि विविधतेचा केला उल्लेख! स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी सुमारे ९० मिनिटे देशवासीयांना संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा…
नांदेड जिल्हा हदरला ऑनर किलिंग 16 वर्षाच्या लेकीची कोयत्याने केली हत्या
पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळला नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड: पुरोगामी महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली.मुखेड तालुक्यातील कृष्णावाडीजवळील मनुतांडा येथे एका बापाने पोटच्या लेकीचा कोयत्याने वार करत…