महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ; उद्धव ठाकरेंच्या जवळचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीली…
तालुक्यात मुख्यमंत्री पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त मोहीमेला सुरवात….!
नायगाव प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव-तालुक्यात पाच फेब्रुवारीपासून मुख्यमंत्री पांदण रस्ता अतिक्रमण खूला करण्यास नायगाव येथील तहसीलदार धम्माप्रिया गायकवाड यांच्या आदेशानुसार महसूल विभागा अंतर्गत समावेश असणाऱ्या पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त कार्यक्रमांतर्गत मौजे…
कॉपीमुक्त अभियानासाठी नायगाव तालुका दक्षता समितीची बैठक संपन्न…!
नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे तालुका दक्षता समिती नायगाव अध्यक्षा तथा तहसीलदार तहसील कार्यालय नायगाव यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता 12 वी फेब्रुवारी / मार्च 2025 परीक्षा संदर्भात दक्षता समिती ची…
नायगाव तालुक्यात 18 परीक्षा केंद्रावर 2539 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा…!
नायगाव / प्रतिनिधी अशोक वाघमारे नांदेड - दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी नायगाव तालुक्यातील पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी साठी 11 परीक्षा केंद्रावर परीक्षेस आवेदनपत्र भरलेल्या 1420 विद्यार्थ्यांपैकी…
वानोळा येथे दारूबंदी साठी माहूरचे ठाणेदार शिवप्रकाश मुळे आक्रमक
माहूर तालुका प्रतिनिधी / पंडित धुप्पे माहूर - तालुक्यातील वानोळा येथे दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील नव तरुणांनी युवा ग्राम विकास मंडळ स्थापन केले. या युवा मंडळाने…
एस.टी.कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवा भाजप प्रणीत कामगार संघटनेची मागणी…
नांदेड प्रतिनिधी /हरजिंदर सिंघ संधू नांदेड - भारतीय जनता पक्ष प्रणीत राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नव्यानेच निवड झाली असून ही कार्यकारिणी विभागीय नियंत्रकांकडे सपूर्द…
योगेश पांचाळ यांनी सहकुटुंब घेतली खा. अशोकराव चव्हाणांची भेट..
नांदेड प्रतिनिधी /हरजिंदर सिंघ संधू नांदेड - दि.10 इराणमधील सुरक्षा यंत्रणांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेले वसमतचे मूळ रहिवासी व नांदेडचे नागरिक असलेले उद्योजक अभियंते योगेश पांचाळ यांनी सुखरूप मायदेशी परतल्यानंतर…
त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती नांदेड जिल्हा कॉंग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवर,नांदेड जिल्हा कॉंग्रेस उत्तरचे अध्यक्ष बि…
श्री गुरु गोविंद सिंघ जी स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी 442 कोटी द्या – खा.गोपछडे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - ड्रॉ.गोपछडे खाजदार झाल्या पासून केंद्राकडून जिल्यातील रेल्वे प्रश्न,विविध विकास प्रश्न,पक्षाचे संघटण,असतील की हे अधिक सक्रिय झाले आहेत जिल्यातील एकमेव असलेले श्री गुरु गोविंद सिंघ…
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प – खा. अशोक चव्हाण
नांदेड प्रतिनिधी/ हरजिंदर सिंघ संधू नांदेड - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा आहे. देशातील सर्वच घटकांच्या…