कहाळा (बु) येथे अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन….!

 नायगाव  प्रतिनिधी /अशोक वाघमारे  नायगाव - तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील हनूमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व किर्तन महोत्सवाला दिनांक 3 एप्रिल पासून सुरुवात

abhishek bakkewad abhishek bakkewad

लांजी बायपास ते मदनपूर रस्त्याचे रुंदीकरण करा

एकेरी रस्त्याने वाहनधारकासह शेतकऱ्यांना त्रास माहूर तालुका प्रतिनिधी/इलियास बावाणी माहूर- तालुक्यातील मालवाडा घाटाला लागून असलेल्या माहूर वळण रस्त्यावरून लांजी बायपास ते वडसा पडसा टाकळी नागोबा मंदिर कडे जाणारा रस्त्यासह सायफळ

abhishek bakkewad abhishek bakkewad

बम बम भोले च्या गजरात हजारो भाविकांनी घेतले कैलास टेकडीवर दर्शन 

दर्शनासाठी रांगा फाल्गुन अमावस्या खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त कैलास टेकडीवर भाविकांची प्रचंड गर्दी रस्ता व पाण्याची सुविधा नसल्याने भाविकांचे प्रचंड हाल अनेक समाजसेवकाकडून अन्नदान आणि पाण्याचे मोफत वाटप श्री दत्त शिखर संस्थान

abhishek bakkewad abhishek bakkewad

श्रीमती सुलोचना पुयड लिखित माझी ईकळी शिर्डी झाली या दीर्घकाव्य पुस्तकाचे सहा एप्रिल रोजी.

ईकळी माळ येथे प्रकाशन होणार....! नायगाव  प्रतिनिधी अशोक वाघमारे  नायगाव - ईकळीमाळ येथील लेखिका श्रीमती सुलोचना गोविंदराव पुयड लिखित दीर्घकाव्य माझी ईकळी शिर्डी झाली या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक सहा एप्रिल

abhishek bakkewad abhishek bakkewad

हुस्सा येथील रस्ते व नालीचे बांधकाम दर्जाहीन…

हुस्सा गावाला पुनर्वसन विकास प्रकल्प निधी जवळपास १५ ते १६ कोटी मंजूर. नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे. नायगााव - तालुक्यातील मौजे हुस्सा येथील गावातील अंतर्गत रस्ते व नाली साठी जवळपास १५

abhishek bakkewad abhishek bakkewad

बोगस रेशन कार्ड देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल.

नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा संपादक/ आभिषेक बकेवाड  नांदेड : नांदेड ग्रामीण परिसरात बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या सेतू चालकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी पात्रता नसताना रेशन कार्ड काढण्याचा

abhishek bakkewad abhishek bakkewad

औरंगजेबाची कबर हटवता येणार नाही, परंतु राज्यात गौरव होऊ देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  नागपूर - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, छत्रपती

abhishek bakkewad abhishek bakkewad

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना तोंडावर चपराक बसेल: राज ठाकरे

लोकांना जातीच्या आधारावर विभागले जाऊ नये आणि एकत्र उभे राहण्याचे आवाहन.. मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, राज्यात राहणाऱ्या लोकांनी मराठी बोलण्यास नकार

abhishek bakkewad abhishek bakkewad

जि.प्रा.शाळा मुळझरा येथील मुख्याध्यापक श्री मारोती चिंतलवाड सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न..

   हिमायतनगर ता.प्रतिनिधी- बाबाराव जरगेवाड  हिमायतनगर - किनवट तालुक्यातील मौजे मुळझरा येथील जि.प्रा.शाळा मुळझरा येथील मुख्याध्यापक श्री मारोती संभाजी चिंतलवाड सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न. दि 31/03/2025 रोजी नियत वयोमानानुसार

abhishek bakkewad abhishek bakkewad

नांदेड जिल्ह्यात संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांनी रचला इतिहास– हजारो लोकांपर्यंत पोहोचले शास्त्राधारित पुस्तक ज्ञानगंगा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांनी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पुस्तक सेवा राबवली. या उपक्रमांतर्गत 'ज्ञान गंगा' आणि 'जीने की राह'

abhishek bakkewad abhishek bakkewad
error: Content is protected !!