मनसे च्या जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मानले. पोलीस उपमहा निरीक्षक साहेब व पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार…
माहूर/ प्रतिनिधी पंडित धुप्पे माहूर - किनवट माहूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींनी जास्तीत जास्त रोजगार मेळाव्यात. नोंदणी करून करून घ्या. रवि राठोड हे वानोळा येथे आले असता आमच्या प्रतिनिधीशी…
शेतकऱ्यांचे अतितातडीचे प्रश्न लवकर निकाली काढा.. ड्रॉ.तोफीक पठाण
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी चर्चा.. नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद शहरातील विविध समस्या घेऊन दि. २४.रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या समवेत सविस्तर चर्चा करून धर्माबाद शहरातील नांगरिकांच्या…
अन्न औषध विभागाच्या आशीर्वादाने जिल्यात गुटखा माफियां कडून अवैध गुटखा विक्री जोमात…
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील सोळा तालुक्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित असलेल्या गुटखा मोठ्या प्रमाणात तालुक्या तालुक्यात सर्वच शहरात बाजारात गुटख्याचा पुरवठा केला जात आहे. वाई बाजार व…
खा.रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नांदेड महानगर विकास आराखडा आढावा बैठक मुंबई येथे संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा श्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड वाघाळा महानगरपालिका विकास आराखडा आढावा बैठकीस नांदेड…
चि. चिन्मय दिगांबर शैनेवाड चांगले गुण घेऊन नवोदय परीक्षेत उत्तीर्ण…
हिमायतनगर शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर - तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा बोरगडी ता. हिमायतनगर जि. नांदेड या वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन प्रवेश पात्र झालेली जि.प.प्रा. शाळा…
कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र 4 कोटींचे बनले, रुग्ण व कर्मचारी मात्र RO पाण्यापासून वंचितच राहिले: ग्रामपंचायतीचे जाणून बुजून दुर्लक्ष
नायगाव प्रतिनिधी/ अशोक वाघमारे नायगाव - कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील 31 गावातील रुग्णांसाठी वरदान ठरत असतानाच येथे पिण्याच्या पाण्याअभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.पावसाळ्यातील होणाऱ्या आजारांचा पादुर्भाव रोखण्यासाठी…
नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी ‘हॉलिसिटी आराखडा’ तयार करावा ; उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कडे यांच्याकडे मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - गेल्या काही वर्षांपासून नांदेड शहराची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे.रस्ते खराब झाले आहेत. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य,रहदारी आणि मूलभूत सोयी सुविधांचाही…
एस.टी. कर्मचाऱ्यांचा संताप उसळला नांदेडमध्ये ;सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलनास
नांदेड प्रति. हरजिंदर सिंघ संधू नांदेड - दि.२४ जून पासून रा.प.म. (राज्य परिवहन महामंडळ) नांदेड विभागीय कार्यालयासमोर सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे. या…
धर्माबाद पोलीस ठाणे अंतर्गत विविध अवैध धांद्यासह मटका, सट्टा,ऑनलाईन लाटरी, शिंदी,अवैध दारू विक्री,चे नूतन पोलीस निरीक्षक भडीकर यांच्या पुढे आव्हान.!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीव कुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील धर्माबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रोकडे यांची अल्पवधितच बदली होऊन त्यांच्या जागी धर्माबाद शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक पदी सदाशिव भडीकर…
वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त; एका आरोपीसही केली अटक
दि 19 रोजी सिनेस्टार पाठलाग करूनही पोलिसांना मिळाला नव्हता ट्रॅक्टर श्रीक्षेत्र माहूर ता.प्रतिनीधी माहूर - तालुक्यातील मौजे हिंगणी दिघडी कुत्तेमार् येथून ते पैनगंगा नदी पलीकडील विदर्भात असलेल्या फुलसावंगी इथपर्यंत पोलिसांनी…