बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या वर्धापन दिनानिमित्त जि प उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी यांना वॉटर प्युरिफायर चे वाटप
तालुका प्रतिनिधी /राहुल कोलते मुदखेड - महामानव राजा सयाजीराव गायकवाड यांनी 117 वर्षांपूर्वी केवळ दहा लाख रुपये भांडवलावर बँक ऑफ बडोदा ही बँक सुरू केली. अनेक चढउतार झेलत ही बँक…
.पुरभाजी पाटील शिंदे यांचं अल्पशा आजाराने निधन
मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते मुदखेड - दि.३०जुलै मुदखेड तालुक्यातील मौजे.टाकळी नगरीतील जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच कै. पुरभाजी सटवाजी पाटील शिंदे यांचा आज दि.३० जुलै २०२४ रोजी मंगळवारी त्यांच्या…
लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाचे एकुण दावे 105 ठेवण्यात आले होते तर फौजदारी स्वरुपाचे एकुण 143 प्रकरणापैकी 12 आणी 28 प्रकरणे निकाली निघुन 411400/- रु ची वसुली….
ता.प्रतिनीधी/हिमायतनगर हिमायतनगर/ मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयच्या निर्देशानुसार मा. सर्वोच्य न्यायालय दिल्ली, मा उब न्यायालय मुंबई विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्याचे आदेशीत करण्यात आल्याने…
नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणार – आ. मोहनअण्णा हंबर्डे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ला नांदेड शहरासह जिल्ह्याची शान व ऐतिहासीक वारसा आहे. गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही…
नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - लोकप्रतिनिधींचा आरोग्य, शिक्षण,वीज वपाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर लक्षवेध पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय ठेवण्याचे आदेश लाडकी बहीण योजनेसह सर्व…
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शरदचंद्र महाविद्यालय सज्ज.
नायगाव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - येथील शरदचंद्र महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन शैक्षणिक धोरणाची सविस्तर माहीती दिली. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाची…
नायगांव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील विद्यार्थी व महिलांना विविध प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे ; प्रा. रवींद्र चव्हाण यांची बिलोली व धर्माबादच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे मागणी
नायगांव तालुका प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांसह मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे हजारो प्रमाणपत्र अडकले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश अडकले तर महिलांना लाडकी बहिण योजनेचे…
नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था….
नायगाव ता.प्रतिनिधी /अशोक वाघमारे नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील गावातील अंतर्गत रस्त्यामध्ये चिखलाचे साम्राज्य व रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे व चिखलांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले…
महिंद्रा होम फायनान्स ला पंधरा हजाराचा दंड ठोटावला
नांदेड ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आदेश माहूर तालुका प्रतिनिधी पंडित धुप्पे माहूर - घर बांधकामासाठी घेण्यात आलेले होम लोन देताना चुकीचे कारण देणे,ग्राहकास आर्थिक,मानसिक त्रास देणे , ग्राहकासी असभ्य…
नायगाव विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या हक्काचे बारुळ धारणाचे पाणी उदगीरला जाऊ देणार नाही – गजानन पाटील चव्हाण
जनतेसमोर पिण्याच्या पाण्यासह मोठा अडचण प्रश्न भविष्यात निर्माण होणार ...... नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे ) नायगाव - निम्न मानार प्रकल्प प्रकल्प बारूळ धरणाचे पाणी उदगीर जाम…