विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही – मनोज जरांगे पाटील
जालना - महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार…
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार, 23 नोव्हेंबरला मतमोजणी
महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार ... मुंबई - निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी…
.आणि म्हणूनच फिर एकबार आमदार भीमराव केराम”
पैनगंगेवरील २२२ कोटींच्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व विविध ४० कोटींच्या विकास कामांचे आ. केराम यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण आ. केराम यांना विरोधी पक्षांपेक्षा भितरघातचा धोका अधिक…
धनोडा पैनगंगेवरील २२२ कोटींच्या उच्च पातळी बंधाऱ्याचे व माहुर तालुक्यातील विविध ठिकाणच्या ४० कोटींच्या विकास कामांचे आ. केराम यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी नांदेड : धनोडा येथील पैनगंगा नदीवर तब्बल २२२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाचे व माहुर तालुक्यातील ११ ठिकाणच्या ४०कोटींच्या विविध विकास…
हुस्सा येथील जिल्हा परिषद शालेय समितीवर अध्यक्ष पदी श्री बालाजी हंबर्डे, उपाध्यक्ष पदी प्रदीप वाघमारे यांची निवड.
नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीवर सर्वानुमते अध्यक्षपदी श्री बालाजी आनंदराव हंबर्डे तर उपाध्यक्षपदी प्रदीप गणपतराव वाघमारे यांची निवड 14 /10 /2024…
सन्मान मातृशक्तीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम भक्ती लॉन्स येथे संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - शहरातील मालेगाव रोड येथे जन आशीर्वाद यात्रेचा एक भाग म्हणूनहा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई…
नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राजमाता माँसाहेब जिजाऊंचा वैभवशाली इतिहास उलगडून सांगणाऱ्या व महाराष्ट्रासाठी प्रेरणापीठ ठरणाऱ्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे मा.ना.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव…
अनिल पाटील खानापूरकर यांची नांदेड जिल्हा दूरसंचार बीएसएनएलच्या शासकीय समितीच्या सदस्य पदी निवड
देगलूर प्रतिनिधी नागेश पलपवार देगलूर तालुक्यातील खानापूर येथील खानापूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व.खानापूर नगरीचे उपसरपंच खानापूर गटामध्ये विविध गावांमध्ये विकासाचे कामे त्यांनी केलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून…
आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे जिल्हास्तरीय गोल्ला गोलेवार यादव समाजाचा मेळावा संपन्न.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - माहूर येथे गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दर वर्षी घेण्यात येणारा गुणवंतांचा गौरव व समाजभूषण पुरस्कार कार्यक्रम आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर येथे…
आ.केराम यांचे प्रयत्न सार्थकी धनोडा येथील पैनगंगेवर २२२कोटी रुपयांच्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाच्या भूमीपूजनासह तब्बल ४० कोटींच्या इतर विकास कामांचे उद्या भूमीपूजन
माहूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते विडीओ कॉन्फरंसीगद्वारे विकासपुरूष अशी भक्कम ओळख प्राप्त झालेले किनवट…