काँग्रेसच्या मीडिया व कम्युनिकेशन कमिटीवर सुरेशचंद्र राजहंस यांची वर्णी.
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जय्यत तयारी सुरु असून निवडणुकीसाठी विविध विभागांची आवश्यकता असते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मीडिया आणि कम्युनिकेशन कमिटी जाहीर झाली असून या कमिटीत प्रदेश…
भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु- भास्करराव पाटील खतगावकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ नांदेड - लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहुन नायगाव विधानसभा मतदारसंघातुन जास्तीच मताधिक्य देऊन पुन्हा लोकसभेत पाठवावे.…
महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियाची लोकसभा जागा रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकणार – देवेंद्र फडणवीस
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभेतील भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जहीर सभेत जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा.…
मेगा प्लॅन भाजपविरोधात मजबूत आघाडी कशी उभारणार – प्रकाश आंबेडकर
मुंबई : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. आगामी लोकसभेच्या …
महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, संजय निरुपम लवकरच प्रवेश करणार….?
मुंबई - लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर नाराज आहेत. …
शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांची जयंती आपल्या सर्वांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून त्यांची जयंती आपल्या सर्वांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर राज्य सरकारची आजवरची वाटचाल सुरु आहे.…
मुलगा हवा’ म्हणून महिलेला त्रास; अखेर तिने मुलींना घेऊन केलं धक्कादायक कृत्य
मुंबई : ‘म्हारी छोरियाँ, छोरोंसे कम है क्या?’ ‘दंगल’ सिनेमातल्या या वाक्यानं सिनेमागृहात टाळ्या घेतल्या होत्याच पण प्रत्यक्ष काय आहे आपल्या समाजातली परिस्थिती? आपण पुरोगामी आहोत, असं सांगताना घरातला…
आठ महिने उलटूनही पूरग्रस्तांना अनुदान मिळेना ; एक एप्रिल पासून सीटूचे तहसील समोर धरणे आंदोलन
अनुदाना अभावी एका पूरग्रस्त उपोषणार्थीचा आजारपणाने मृत्यू तर अनेकजण विस्थापित होऊन करीत आहेत दवाखान्याच्या वाऱ्या नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचे अनुदान साधारणतः आठ पंधरा दिवसात…
व्हाटस अॅपवर प्रचार ;नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित
निवडणूक काळात प्रचार करून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. नांदेड - पंचायत समिती नायगाव येथील यु. एस. धोटे या वरिष्ठ सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा…
ऋषभ पंतने झळकावले अनोखे शतकही पूर्ण केले. ; दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
नवी दिल्ली - आयपीएल २०२४ चा नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक…