धर्माबादेतील आठ शासकीय कार्यालयांना स्वताची इमारतच नाही….
भाड्याच्या इमारतीत अनेक वर्षांपासून कार्यालयचा कारभार चालतो, शासनाला लाखोंचा आर्थिक भुर्दंड ... नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : दि.३१.जिल्यातील धर्माबाद तालुका होऊन एकेविस वर्षे उलटली,आजही धर्माबाद येथील आठ शासकीय कार्यालयांना…
व्ही पी के उद्योग समूहाच्या वतीने विक्रमी काम एकूण चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप.
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव - व्ही पी के उद्योग समूहाच्या वतीने चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून एक विक्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात व्हीपीके…
ॲड.दिलीप ठाकूर यांना ‘भक्त नामदेव अखंड सेवावृत्ती पुरस्कार’ घोषित!
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर- विविध सेवा कार्याबद्दल आतापर्यंत तब्बल ८५ पुरस्कार प्राप्त करून पुरस्काराच्या शतकाच्या दिशेने निघालेल्या गोरगरिबांचा सेवेकरी म्हणून राज्यातच नव्हे तर देशभरात ओळखले जाणारे नांदेड…
माहूर व किनवट तालुक्यात ०४ ते ११फेब्रुवारी दरम्यान भाजपाचे गांव चलो अभियान;०१ रोजी कार्यशाळा!
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सूचनेने 'गावं चलो अभियान'सुरू करण्यात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुंबई : आगामी वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. पुढील…
सांगवी, मेळगाव येथील अवैध उत्खननातुन 4931ब्रास रेती जप्त केलेली त्या रेतीचा 30 जानेवारी रोजी होणार लिलाव तहसील कार्यालयाची माहिती….
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे नायगाव - तालुक्यातील कुंटूर परिसरातील सांगवी ते मेळगाव परिसरातील शेती शिवारामध्ये 2019 ,2020 मध्ये अवैध उत्खननातुन जप्त करण्यात आलेल्या रेती साठा करण्यात आला होता .…
मराठा समाजाच्या संघर्षाला व एकजुटीला अखेर यश.
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव - तालुक्यातील मौजे राहेर येथे सकल मराठा समाज बांधवांनी गेले चार ते पाच महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आज मुंबईला जाऊन मोर्चा धडकल्याने राज्य सरकारने…
ओबीसींची हिंगोली येथे १ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/ हिंगोली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.२६ जानेवारी २०२४ रोजी ओबीसींच्या विरूद्ध जी.आर.काढून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसगट समावेश केला.यामुळे मुळ ६५% ओबीसी समाजाचे…
माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पोस्ट बेसिक जुनिअर कॉलेजच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…..
नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे. नायगाव : तालुक्यातील मरोळी कांदा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि पोस्ट बेसिक जुनियर कॉलेजच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. नायगाव तालुक्यातील…
भारतात प्रथमच अशा जपानी तंत्रज्ञानाचा वापर होणार, भूकंपाच्या आधी हादरे जाणवून बुलेट ट्रेन थांबणार.
मुंबई - अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या बांधकामासोबतच भूकंपापासून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संपूर्ण…