पाचशे रुपयाची लाच मागणाऱ्या वाहन निरीक्षक अमोल खैरनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्यातील देगलूर येथील आरटीओ सीमा तपासणी नाका येथे कार्यरत असलेल्या अमोल धर्मा खैरनार व 42 वर्षे या वाहन निरीक्षकास पाचशे रुपयाची लाच घेताना देगलूर…
चोरलेल्या वाहनाचे स्पेअर पार्ट भंगारच्या दुकानातून सर्रास विक्री
एक मोठे रॉकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याची चर्चा नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - धनेगाव,मुजामपेठ,वाजेगाव आणि देगलूर नाका भागात भंगार दुकानाच्या नावाखाली वाहनांचे स्पेअर पार्ट संबंधितांना कोणी दिली परवानगी? वाहन चोरांना…
मुख्याध्यापक जी.टी.दुधाडे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित….
हिमायतनगर प्रतिनिधी /लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर - पंचायत समिती कार्यालय व कै.पंजाबराव पाटील जळगावकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन दिं.२६ सप्टेंबर रोज शुक्रवारी हिमायतनगर येथील…
कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा संपन्न.
उमरी तालुका प्रतिनीधी उद्धव मामडे उमरी येथील कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव मा. कैलासभाऊ देशमुख गोरठेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…
ब्राह्मण व राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळास मंत्रीमंडळ मान्यता;
समाजात आनंदाचे वातावरण माहूर/बजरंगसिंह हजारी माहूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विविध २४ मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले.त्यात ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक…
माहूर लगतच्या मालवाडा घाटातील राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामावर नवरात्र पूर्वी तोडगा !- जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत
खा.पाटील यांच्यासोबत नगराध्यक्ष दोसानी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट! नांदेड जिल्हा प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी माहूर - तीर्थक्षेत्र माहूर शहराचे प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी आज बुधवार दिनांक २५ सप्टेंबर…
स्वच्छता ही मनुष्य जिवनाची प्राथमिक गरज; ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे! – मुख्याधिकारी कांदे
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर - स्वच्छता ही मनुष्य जीवनातील प्राथमिक गरज असून, ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे.स्वच्छतेच्या बाबतीत आपले तीर्थक्षेत्राचे माहूर शहर हे प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी सर्वांना…
कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन 3,05,000/- रु.चा मुद्देमाल जप्त
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक…
खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण केलेल्या…
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना ,आज माहूर येथे संवाद बैठक
माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी माहूर - दि. २५ सप्टेंबर : सध्या राज्यात "हॅलोऽऽऽ...मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण........ बोलतेय!" हेच वाक्य घराघरांतून ऐकू येतय.त्याचं कारण म्हणजे महिलांना रक्ताच्या नात्याइतकाच…