माळकौठा जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गणेश मंडळांना शिव सेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे यांच्या कडून देणगी स्वरूपात 1100 रुपये देणगी
मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते मुदखेड - तालुक्यातील माळकौठा जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गणेश मंडळांना देणगी स्वरूपात ११०० रुपये देणगी. खुजडा येथील विद्यमान सरपंच श्री. संजय पाटील कुरे यांनी…
आज श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन!
माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी माहूर - दि.१६ सप्टेंबर ; अनेक वर्षाची धार्मिक उत्सव परंपरा लाभलेल्या शहरातील श्री कपिलमुनी गणेश मंडळाच्यावतीने स्थापनेपासूनच विविध प्रकारचे धार्मिक,प्रबोधनात्मक, व्यसनमुक्ती,क्रिडा स्पर्धा,भजन आदिसह सामाजिक…
उमरी ‘ई पीक पाहणी’ला नेटवर्कचा अडथळा; चार दिवस शिल्लक राहिल्याने तलाठ्यासह शेतकऱ्यांची वाढली डोकेदुःखी
उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे उमरी - सर्वत्र महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प तीन वर्षापासून राज्यभर राबवण्यात येत आहे. मात्र ई-पीक पाहणी हे ॲप…
उमरी शहरासाठी आ. राजेश पवार यांच्या प्रयत्नातून पुरवठा योजना साठी 26 कोटी 34 लक्ष रुपये मंजूर.
उमरी तालुका प्रतिनीधी/ उद्धव मामडे उमरी - नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांची विकासाची घोडदौड चालू ससून उमरी शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 26 कोटी 34 लक्ष रुपयाचा निधी मंजूर…
छत्रपती संभाजी नगरमधील भीषण अपघात; दीड महिन्याच्या बाळासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारसं करून पुण्याला जाताना घडला अपघात
संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी/ संभाजीनगर - शुक्रवारी हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात असताना वाळूजपासून तीन किलोमीटर पुढे लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या…
श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार.
जिल्हा प्रतिनिधी/ उद्धव मामडे नांदेड - किनवट श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे व जी.आर. पोटफळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात…
खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ उद्धव मामडे नांदेड - माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत पंतप्रधान पीक विमा योजनेसह…
अशिक्षित समाजाच्या उपेक्षित गृहिणी : संत सोयराबाई परिवर्तिनी एकादशीच्या निमित्ताने..
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर - शनिवार. 14/09/2024 वर्णव्यवस्थेतील चौथ्या शूद्र वर्णात जन्माला आलेल्या संत सोयराबाईनी 92 अभंग लिहिलेले असून सुद्धा समाज व्यवस्थेने त्यांचा कोठेही मोठ्या प्रमाणात उदोउदो केला नाही, त्यांनी…
गुंठेवारी रजिस्ट्री व नोटरी प्लॉटच्या बंद करण्यात आलेले फेरफार व घरपट्या सुरू करणे बाबत…
परभणी जिल्हा प्रतिनिधी/ परभणी - शहरात गेल्या अडीच वर्षापासून गुंठेवारी रजिस्ट्री व नोटरी असलेल्या प्लॉटचे फेरफार व घरपट्टी देणे हे काही मुजोर अधिकाऱ्यांनी मनमानी करून जाणीवपूर्वक बंद केलेले आहे. तरी…
मोठ्या अपेक्षेनं भाजपात गेलो होतो, पण माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी; मा.आमदार गोपालदास अगरवाल
"मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे राजकीय गुरू राहिले आहेत. गोंदिया जिल्हा प्रतिनिधी गोंदिया - विधानसभा निवडणुकांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले आहेत. विविध पक्षांकडून शक्ती आजमावली जात आहे. इच्छुकांच्या इच्छा…