उमरी गोरठेकर परिवार कडुन रमजान सनानिमित् मुस्लिम बांधवांना मर्कज मशिद समोर इफ्तार पार्टी
उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे उमरी:पवित्र रमजान महिन्यात सामाजिक एकता आणि बंधुत्व वाढवण्यासाठी उमरीत मा.शिरीषभाऊ देशमुख कैलास भाऊ देशमुख गोरठेकर परिवार कडुन नुकतेच मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टीचेआयोजन मस्जिद समोर…
प्रा.अनिल सूर्यवंशी सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न…
नायगाव प्रतिनिधी /आशोक वाघमारे नायगाव हायस्कूल नायगाव येथे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रा. श्री अनिल शेषेराव सूर्यवंशी यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे…
गिग,प्लॅटफार्म वर्कर व ॲग्रिगेटर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम…
डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड पोहचल्या विट भट्टीच्या पाला वर
संपादक|आभिषेक बकेवाड नांदेड - नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता,…
आयएफटीयूचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन
बोगस पूरग्रस्तांच्या यादीतील अनियमितता व इतर प्रश्नासाठी २६ पासून आंदोलन सुरु नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड -इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन (आयएफटीयू ) चे राज्य सचिव कॉ. दिगंबर घायाळे यांच्या…
१८ वर्ष संपली तरीही इसापूर उजव्या कालव्याचे काम पूर्णत्वास गेलेच नाही; हरित क्रांतीचे स्वप्न अद्यापही अर्धवट..
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड : जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील शेतीला निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते त्यामुळे रब्बी हंगामातील पिके निसर्गाच्या भरवश्यावर अवलंबून असतात. शेतीला पाणी मिळावे म्हणून तत्कालीन आमदार…
नायगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकित एकुण अर्ज १९६ श्रावण बाळ योजनेचे ११२ तर संजय गांधी निराधार योजनेचे ६३ अपात्र २१.
नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे नायगाव येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च २०२५ रोजी पार पडली.या बैठकीत विविध योजनांच्या…
नांदेड-मुंबई विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्री नायडू व खा. अशोकराव चव्हाण यांची चर्चा…
नांदेड प्रतिनिधी/ हरजिंदर सिंघ संधू नांदेड - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांची भेट घेऊन नांदेडच्या श्री गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून मुंबईच्या…
कोस्टल रोड लगतची जागा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा – खा. वर्षा गायकवाड
मुंबई- कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली…
उमरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने,- तळेगावात इफ्तार पार्टी
उमरी तालुका प्रतिनिधी उध्दव मामडे उमरी - मुस्लिम धर्मीयात महत्वापूर्ण मानल्या जाणाऱ्या ईद या साननिमित्त देशात सर्वत्र मुस्लिम बांधवाचे रोझे चालू आहेत या पवित्र सणात हिंदू धर्मीय बांधव वेगवेगळ्या…