नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी 750 कोटीचा निधी मंजूर
(नरसी चौकात भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष ) जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे नांदेड - महाराष्ट्र कर्नाटका या दोन राज्याला जोडल्या जाणाऱ्या नांदेड बिदर या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाने 750 कोटी रुपयाचा निधी…
भोकर तालुक्यात भीषण अपघातात दोन जण जागीच ठार
भोकर प्रतिनिधी. गोविंद चिखलवाड भोकर - तालुक्यातील मौजे मोघाळी येथे दोन वाहनाचा भीषण अपघात झाला. गावाकडून उमरीकडे जात असताना अचानक आलेल्या एका हायवाने उमरी कडे जात असणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक…
मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाला असून याप्रसंगी मुदखेड शहरातील विविध झालेले…
भाकप (माले) चे उपोषण प्रभारी तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांनी एका दिवसात सोडविले;
उर्वरित पूरग्रस्तांचे अनुदान चार दिवसात टाकण्याचे आश्वासन नांदेड जिल्हा प्रतिनिधी विजयसिंह हजारी नांदेड - नांदेड महापालिकेच्या वतीने पाठविलेली पूरग्रस्तांची यादी प्रसिद्ध करावी व खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान देण्यात यावे ही…
शापोआ संघटनेचे कंधार तालुका अधिवेशन संपन्न; नूतन कमिटीची एकमताने निवड
८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून दुपारी १२:३० वाजता धडक मोर्चा,शालेय पोषण कामगारांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे! नांदेड जिल्हा प्रतिनिधी…
उमरी शहराला नळाच्या पाईपलाईन द्वारे गटारीचे व दूषित पाणी येत असल्याची तक्रार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे नांदेड - उमरी शहरात काही भागांमध्ये नगरपंचायतच्या नळ पाईपलाईन द्वारे गटारीचे व दूषित पाणी येत असल्याची तक्रार एका निवेदनाद्वारे नगरपंचायत येथे करण्यात आली आहे. नगरपंचायत च्या…
भाजपा शहराध्यक्षाच्या घरासमोरील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार का?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड- जिल्यातील धर्माबाद शहरातील कै.गोविंद राव पानसरेयांच्या हुतात्मा स्मारक पासून ते शिव मंदिर पर्यंत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता अनेक उपोषणे अनेक निवेदन देऊन माजी नगराध्यक्ष…
श्री.दत्तात्रय यात्रा महोत्सवा निमित्त आष्टुर येथे भव्य जंगी कुस्त्या व कबड्डीचे खुले सामने
लोहा ता.प्रतिनिधी / लोहा : तालुक्यातील प्रसिद्ध असलेले आष्टुर गावचे ग्राम दैवत नवसाला पावणारे श्री.क्षेत्र दत्तात्रय प्रभु यांची भव्य यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. ३१डिसेंबर पासून सुरुवात होत…
हिंगोली लोकसभेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार !आ.रविंद्र वायकर यांची ग्वाही
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर : या मतदारसंघाचा लोकसभा खासदार ईडीच्या भितीने व आर्थिक अमिषापोटी पक्ष सोडून रणछोडदास बनला असून,त्याचा बदला तमाम शिवसैनिकांनी घ्यावा हा माननीय उद्धव ठाकरे…
उद्याला माहूर येथे अयोध्येहून आलेल्या अक्षता वितरण निमंत्रण भव्य कलशयात्रेचे आयोजन
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी माहूर - नववर्षातील २२ जानेवारी रोजी आयोजित प्रभू श्री रामलला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रामभक्तांना श्रीराम जन्मभूमी न्यास समिती अयोध्या येथून पाठविण्यात आलेल्या पूजित मंगल…