खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सामाजिक ऐक्य व प्रबोधनाचा आदर्श घालून दिला माहूर ता. प्रतिनिधी/ माहूर - तालुक्यासह माहूर शहरात आदिवासी , बंजारा अठरा पगड जातीबहुल व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात आज पुन्हा एकदा…
समाजसेवक प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून अन्नसुरक्षा अधिकारी बनलेल्या अंकुश नरवाडे यांचा हृदय सत्कार.
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी माहूर : माहूर तालुक्यातील मौजे अनमाळ येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून झेप घेत आयुष्याचे सार्थक करून अतिशय उंच…
कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.
तब्बल 400 मिली विषारी औषध प्राशन करून संपवली जिवनयात्रा माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजार माहूर : तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे मिली विष प्राशन करून…
ठिबक,तुषार असोसिएशन नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी साईनाथ पाटील जाधव रोशनगावकर यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - दिनांक 08/05/25 नांदेड येथे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष पदासाठी साईनाथ पाटील जाधव रोशनगावकर आणि जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संदीप देशमुख कामनगांवकर व सचिव म्हणून बळवंत…
संविधानाचे रक्षण करणे ही माझी पहिली जबाबदारी-खासदार रविंद्र चव्हाण
संविधान म्हणजेच भारताची लोकशाही आहे. नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - नियोजन भवन नांदेड येथे संविधानाच्या अमृत महोत्सवकार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधान आणिमाझी भूमिका या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी गांधीवादी…
सावता परिषद नांदेड जिल्हाध्यक्ष पदी सुनिल शिंदे यांची निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/राहुल कोलते नांदेड - सावता परिषद संस्थापक अध्यक्ष मा कल्याणराव आखाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक १० मे रोजी पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी प्रधान…
दुचाकीला हरणाची धडक महिला व युवक गंभीर जखमी, बालाजी गाढे पाटील यांनी दाखवला माणुसकीचा हात
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/राहुल कोलते नांदेड - मुदखेड तालुक्यातील माळकौठा परिसरात निसर्ग धाब्या जवळ एक दुर्दैवी अपघात घडला एका दुचाकीवरून तिघेजण प्रवास करीत असताना अचानक समोर हरीण येऊन गाडीला धडक दिली…
स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कारवाई दोन दिवसांत गुन्हेगाराकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या सहा मोटरसायकली जप्त.
जिल्हा प्रतिनिधी राहुल कोलते नांदेड - जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडककीस आणाने बाबद मा. श्री. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत श्री उदय खंडेराय पोलीस निरीक्षक…
उद्या सकाळी शिवसेनेच्या वतीने माहूरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी माहूर - दि.१० मे: ज्या ज्या वेळी देशाच्या अखंडतेला, अस्मितेला आणि एकोप्याला दुसऱ्याच्या ताटाकडे नजर लावून बसलेल्या हलकट शेजाऱ्याची 'नापाक' नजर लागते, त्या त्या वेळी…
श्री क्षेत्र माहूरगडसाठी तब्बल ८२९ कोटीच्या विकास आराखड्याला मंजुरी; आ.केराम यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या औचित्यावर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील विविध सात ठिकाणच्या मंदिराच्या विकासासाठी ५५०३.६९ कोटी रुपयांच्या मंदिर विकास आराखड्यांना मंजुरी ...आणि म्हणूनच आपल्या कर्तुत्ववान लाडक्या नेत्याबद्दल…