पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून कठोर शिक्षा करा!

माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची शासनाकडे मागणी! माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी माहूर - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील निर्दोष अशा २८ पर्यटकांना ठार केले

abhishek bakkewad abhishek bakkewad

सोमवारपासून महंत महाराज यांच्या आशीर्वादाने श्री दत्त शिखर संस्थान व श्री रेणुकादेवी संस्थान येथून राज्यभरात स्वच्छता अभियानाला शुभारंभ ; महाराष्ट्र शासन स्वच्छतादूत साईनाथ महाराज

  माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी  माहूर : तिर्थक्षेत्र माहूरगड येथील प्रभू श्री दत्तात्रेय, आई श्री रेणुकादेवी, आई श्री अनुसया देवी यांसह सर्व देवदेवतांना वंदन करून श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत

abhishek bakkewad abhishek bakkewad

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतात्म्यांना नगर पंचायत प्रांगणात श्रद्धांजली!

  माहूर तालुका प्रतिनिधी/ बजरंगसिंह हजारी  माहूर - काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या क्रूर कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली

abhishek bakkewad abhishek bakkewad

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी भीमराव बैलके यांची निवड…! 

  नायगांव / प्रतिनिधी (अशोक वाघमारे) नायगाव - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हास्तरीय महामंडळ सभा दि.18 एप्रिल 2025 रोजी हॉटेल ताज येथे संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष केशवराव जाधव

abhishek bakkewad abhishek bakkewad

माहूरच्या कॉ.शिलाताई ठाकुर यांची गट प्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

सीटू जिल्हा कमिटीच्यावतीने १मे या जागतिक कामगार दिनी होणार कॉ.शिलाताई,वर्षाताई व सुनिताताई यांचा सन्मान  माहूर तालुका प्रतिनिधी /बजरंगसिंह हजारी  दि.२३ एप्रिल : आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले

abhishek bakkewad abhishek bakkewad

सौदी दौरा अर्धवट थांबवून पंतप्रधान मोदी दिल्लीत दाखल; पहलगाम हल्ल्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल,आणि जयशंकर यांच्याशी बैठक.

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे  जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हा हल्ला 'अलिकडच्या वर्षांत नागरिकांवर झालेला हल्ला यापेक्षा खूप मोठा आहे'. पहलगाम दहशतवादी

abhishek bakkewad abhishek bakkewad

नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास धर्माबाद नगर पालिका अकार्यशम

रोड वरील अतिक्रमाणावर अर्थपूर्ण दुर्लक्ष शाळा,कॉलेज,खाजगी क्लासला,जाणाऱ्या विध्यार्थीनींची हेळसांड पालकवर्गात प्रशासना विषयी नाराजगी विभागीय संपादक:संजीवकुमार गायकवाड नांदेड - दि.१६.जिल्यातील धर्माबाद शहरा मधील मुख्यरस्त्यावरील झालेले अतिक्रमण असो की पार्किंगची समस्या मुख्य

abhishek bakkewad abhishek bakkewad

दाभड येथे १५ वा बौध्द सामुहिक मंगल परिणय सोहळ्याचेआयोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी':संजीवकुमार गायकवाड नांदेड- सध्याच्या बदलच्या काळामध्ये जीवन साधी शोधण्यासाठी योग्य वधु वर मिळणे कठीण झाले असून जर मिळालेच तर वाढती महागाई विवाह प्रसंगी होणारा अनाठाई खर्च,उत्पन्नाचे साधने कमी,खर्च

abhishek bakkewad abhishek bakkewad

जन सुरक्षा विधेयक विरोधात भाकप मार्क्सवादी कडून तहसील कार्यालयासमोर निदर्शने; विधेयक मागे घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी माहूर - दि. २२ एप्रिल : लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आज दि.२२ एप्रिल रोजी राज्यातील सर्व डावे पक्ष व समविचारी संघटनांच्या वतीने राज्यभर

abhishek bakkewad abhishek bakkewad

अजब कारभाराची गजब गोष्ट! जलव्यवस्थापन पंधरवडा कागदावरच साजरा

हंडाभर पाण्यासाठी लोकांची वणवण,मग लाखो रुपये गेले कुठं? नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड नांदेड - पाटबंधारे मंडळाच्या अखत्यारित येणारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प,विष्णुपुरी प्रकल्प,पूर्णा पाटबंधारे विभाग आणि लेंडी प्रकल्प यांच्यावरील देखभाल व

abhishek bakkewad abhishek bakkewad
error: Content is protected !!