मोदी पून्हा एकदा पंतप्रधान व चिखलीकर खासदार व्हावेत यासाठी ठाकूर २४तास प्रचार कार्यालयात उपलब्ध
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी नांदेड जिल्हा - महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी…
हिमायतनगर पोलीसांची 7 दिवसांत तिसरी मोठी कारवाई
लक्ष्मण भैरेवाड हिमायतनगर - आज सकाळी हिमायतनगर येथे 4-30 वाजताच्या सुमारास एका मुस्लिम व भक्ताने दिलेली माहिती आम्ही 112 वर कॉल करून पोलिसांना कळवली होती. हिमायतनगर पोलीस स्टेशन येथील…
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक मंडळाच्या भुसार मार्केट बंद च्या निर्णयाला केराची टोपली…
प्रतिनीधी/माधव काईतवाड बोरगडीकर हिमायतनगर:- तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतकरी व आडत व्यापारी,हमाल,मापाडी, यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. बाजार समिती हि आडत व्यापारी. यांच्या कामावर म्हणजेच माल खरेदी-विक्री यावर…
शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार करणार आहेत. असं…
2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात ओबीसी बांधवांचे मते महत्वाचे ठरणार? – बाबाराव जरगेवाड ओबीसी तालुका अध्यक्ष
प्रतिनिधी/माधव काईतवाड हिमायतनगर:-हिंगोली लोकसभे सह राज्यात तीस पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी समुहाचे मतदान फार मोठे असून,त्यां वरच खासदार पदाचे उमेदवार विजय-पराभव होऊ शकतात.त्यामुळे ओबीसी समूहाची ताकद फार मोठी…
राजे तुम्हीच आमची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा – उद्धव ठाकरे
मुंबई - राजे तुम्हीच आमची प्रेरणा, तुम्हीच आमुची ऊर्जा! आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवजयंतीनिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना…
महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; चित्र स्पष्ट होणार
मुंबई - महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
आम्ही काँग्रेसमध्येच राहून जनतेचे आशीर्वाद घेणार….. नायगाव तालुका महाविकास आघाडीच्या बैठकीत श्री वसंतराव चव्हाण यांचे प्रतिपादन.
नांदेड प्रतिनिधी /अशोक वाघमारे. नांदेडच्या नायगाव शहरात नायगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली बैठकीत उपस्थित जनतेला संबोधित करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट,व शिवसेना…
सेनेच्या सहा खासदारांची कामगिरी असमाधानकारक;पर्यायी नावांची चाचपणी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आऊट सुमठाणकर इन?
माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह हजारी माहूर : सेनेच्या सहा खासदारांच्या जागी पर्यायी नावांची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय.कारण, महायुतीच्या शेवटच्या सर्वेमध्ये या खासदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचं पुढं आलंय.लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर करण्यात…
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करा!
धरण विरोधी संघर्ष समितीची मांडवी व पारवा पोलीसांत तक्रार धरणाचे काम सुरू केल्यास ते काम बंद पाडू आचार संहितेचा आधार घेऊन धरण विरोधी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न माहूर तालुका प्रतिनिधी/बजरंगसिंह…